सिडको, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा, मोरवाडी आदी भागात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...
गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे. ...
गैरसोय, अनागोंदी व मनमानी कारभारामुळे गाजलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी विकारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णावर डॉक्टरांऐवजी सफाई कर्मचाऱ्यांकरवी उपचार करण्यात आल्याने त्यास जीव गमवावा लागल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये बुधवारी (दि़२१) ...
रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुप ...
देवदिवाळी हरिहर भेट सोहळ्यानिमित्ताने कपालेश्वर महादेव मंदिर येथे बुधवारी (दि.२१) श्री कपालेश्वर भक्त मेळा परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिहर भेटनिमित्त मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या विष्णूयागाचा बुधवारी दुपारी ...
वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, शहरातील विविध परिसरातून चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
महापालिकेचे नुतन आयुक्त म्हणून येऊ घातलेले राधाकृष्ण गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त आयुक्त म्हणून कामकाज केले आहे. मुळचे अहमदनगरचे असलेले गमे हे नाशिकचे जावई देखील आहेत. ...
‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली. ...
नाशिक : कर्नाटकातील भाजपाची बुलंद तोफ आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थींचे गुरु वारी (दि.२२) नोव्हेंबरला सकाळी १० वाजता गोदावरीच्या रामकुंडावर विसर्जन करण्यात येणार असून यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नेते यांनी उपस्थि ...
सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावर गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीमेअंतर्गत प.पू.ओम दत्त श्री ठाकुर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तशृंगगड व जिल्हा परिषद मराठी शाळेतली विद्यार्थी, विद्यार्थिनींनी,व आरोग्य सेवक, सेवीका, अगंणवाडी शिक्षक, व माध्यमिक विद्यालयातील शिक्ष ...