लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निफाड @ 6.6, नीचांकी तापमानाची नोंद - Marathi News | Nifed @ 6.6, lowest temperature temperature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड @ 6.6, नीचांकी तापमानाची नोंद

निफाड : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर बुधवारी (दि. १९) ६.६ अंश इतके नोंदविले गेले. ...

थंडीचा प्रचंड जोर : पारा ७.९ अंशापर्यंत घसरला; नीचांकी नोंद - Marathi News | Cold wave sweeps to 7.9 degree Celsius; Bottom line entry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीचा प्रचंड जोर : पारा ७.९ अंशापर्यंत घसरला; नीचांकी नोंद

एका दिवसात तीन अंशांनी घट होण्याची ही या हंगामातील पहिलीच वेळ आहे. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

नोकरीच्या आमिषाने सिन्नरच्या चौघांची लाखोंनी फसवणूक - Marathi News | Lakhs of Sinnar's cheating | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरीच्या आमिषाने सिन्नरच्या चौघांची लाखोंनी फसवणूक

मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावून देतो सांगत चार बेरोजगार युवकांची चार लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

थंडीचा जोर कायम ;  पारा ९.५ अंशांपर्यंत घसरला - Marathi News | Cold weather continues; Mercury dropped to 9.5 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीचा जोर कायम ;  पारा ९.५ अंशांपर्यंत घसरला

किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच आहे. मंगळवारी (दि.१८) किमान तपमानाचा पारा ९.५ अंशांपर्यंत खाली घसरला. सोमवारच्या तुलनेत केवळ एक अंशाने पारा वर सरकला असला तरी कमाल तपमान २६.७ अंश इतके नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका कायम असून, नाशिककर ...

घरपट्टीतील गोंधळ आता प्रशासनच निस्तरणार - Marathi News | The mess in the house now the administration will come to an end | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरपट्टीतील गोंधळ आता प्रशासनच निस्तरणार

महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले ...

पंचवटीत कारमधून मद्यसाठा जप्त - Marathi News |  Drinking liquor from the car in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत कारमधून मद्यसाठा जप्त

नवीन आडगाव नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून पंचवटी पोलिसांनी १८ देशी दारूचे बॉक्स व कार असा ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़ ...

फायबर आॅप्टीक तुटल्याने जुन्या आग्रारोडवर इंटरनेट सेवा ठप्प - Marathi News |  Internet service jam on old agoroads due to fiber optic failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फायबर आॅप्टीक तुटल्याने जुन्या आग्रारोडवर इंटरनेट सेवा ठप्प

सर्वसामान्य नागरिकांसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरलेल्या स्मार्ट रोडमुळे त्रास कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. मंगळवारी (दि. १८) जुन्या आग्रारोडवर स्टेट बॅँकेच्या समोर दुपारी हा प्रकार घडल्यानंतर सर्व इंटरनेट आणि अन्य सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. ...

लाच मागणाऱ्या मनपाच्या कर्मचाºयास अटक - Marathi News |  The arrest of employees demanding bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाच मागणाऱ्या मनपाच्या कर्मचाºयास अटक

मंदिरासमोरील जागेच्या स्वच्छतेसाठी ६०० रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम घेणाºया नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयातील शेड मास्तर (मिस्तरी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़१८) सापळा रचून रंगेहाथ पकडले़ धनंजय लक्ष्मण थोरभिसे असे लाचखोर ...

शहर बससेवेसाठी कंपनीत जम्बो सदस्य! - Marathi News |  Jumbo member company for city bus service! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बससेवेसाठी कंपनीत जम्बो सदस्य!

: शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारूढ भाजपाने सर्वांना सामावून घेण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली अस ...