नाशिक : उन्हाळ्यात निर्माण होणा-या जनावरांच्या चा-याची टंचाई दूर करण्यासाठी धरणे, तलाव, बंधा-यांच्या पाणी नसलेल्या जमिनी शेतक-यांना गाळपे-यासाठी मोफत ... ...
उल्लंघन केल्यानंतर निवडणूक काळात राजकीय पक्षांना तक्रार करण्याची कोणतीही सोय आयोग ठेवू इच्छित नाही. देशपातळीवर आयोगाने सप्टेंबर महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबवून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याबरोबरच, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध प ...
सिन्नर : तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी पासचे वितरण होत असल्याने तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची येथे मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. ...
शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चौक मंडई येथील जहांगीर मशिदीपासून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. ...
सिन्नर : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात तालुक्यातील माध्यमिक शाळांचा तालुकास्तरीय महोत्सव साजरा करण्यात आला. ...
वटार : आदिवासी बांधवाचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवात सुरुवात झाल्याने या भागात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो. ...
पिंपळगाव बसवंत : येथील नायलॉन मांजा विक्र ी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून या संदर्भात विद्यार्थी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिस अधिकाºयांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. ...
येवला : येथील पुरातन काळापासून असलेल्या खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्त विविध धार्मिक विधीवत पूजा करून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात आला. या दिनी सकाळी आठ वाजता विनोद वडे व किरण भांडगे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व विधीवत महापूजा करण ...