लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलेमुळेच समाज समृद्ध :  राजदत्त - Marathi News |  Community is rich due to art: Rajdutt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कलेमुळेच समाज समृद्ध :  राजदत्त

कला माणसाच्या विचारांना आणि मनला सुसंस्कृत करून आकार देते त्यामुळे गीत, शब्द, सूर आदी विविध कलांमुळे समाज समृद्ध होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले. ...

‘फेक न्यूज’ रोखण्यासाठी समाजामध्ये लोकजागृतीची गरज : फैझ उल्लाह - Marathi News |  To prevent 'Fake News', people need awareness in the society: Faiz Ullah | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘फेक न्यूज’ रोखण्यासाठी समाजामध्ये लोकजागृतीची गरज : फैझ उल्लाह

आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे, सामाजिक जबाबदारी, देशभावना आणि विचारसरणी दाखविण्याच्या उद्देशाने बहुतांश लोक आलेले मेसेज इतराना पाठवितात व येथूनच फेक न्यूजला सुरुवात होते. ...

‘सांबरी’तून पशुहत्येविरोधात संघर्ष - Marathi News |  Conflicts against animalism from 'Sambari' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सांबरी’तून पशुहत्येविरोधात संघर्ष

जंगलात राहणारी, सांबर मारून खाणाऱ्या व त्याच्या कातडीचा वस्त्र म्हणून वापर करणाºया आदिवासी जमात़ सांबत तसेच पशुहत्येविरोधात या जमातीतीलच एकाने आपल्याच कुटुंबीयांशी केलेला संघर्ष ‘सांबरी’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांसमोर शुक्रवारी (दि़२१) उलगडला़ का ...

छावा लभान क्र ांतिवीर सेनेचा हातोडा मोर्चा - Marathi News |  Chhatrapati Shivaji Terminus Hathoda Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छावा लभान क्र ांतिवीर सेनेचा हातोडा मोर्चा

सरकारने हातफोड खडी बंद केल्याने आणि क्रशर ब्रेकरसारख्या यंत्राचा खडी फोडण्यासाठी वापर सुरू केल्याने लभान समाजाचा पारंपरिक हातफोड खडी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे लभान समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. ...

अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात - Marathi News |  The thunderstorm on the last day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात

नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीला अखेरचे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पॅनलने प्रचाराचा झंझावात कायम राखला. रविवारी (दि.२३) होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच स्पर्धक पॅनल्सच्या उमेदवारांनी शहरात आणि आपापल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले. ...

प्रवेशद्वारात कांदे ओतून आंदोलन - Marathi News | Onion movement in the entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवेशद्वारात कांदे ओतून आंदोलन

: शेतकऱ्यांच्या कांदा पिकासह अन्य पिकांना हमीभाव मिळावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ क्रांती सेनेने बाजार समितीच्या प्रवेशद्वारात कांदा ओतून आंदोलन केले. ...

सेवाकुंज रिक्षास्टॅण्डजवळील  विद्युत रोहित्रास आग - Marathi News | Electric Rohitas fire near Suryquan Rikshashand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवाकुंज रिक्षास्टॅण्डजवळील  विद्युत रोहित्रास आग

वार शुक्रवार, वेळ दुपारी पावणेदोन वाजेची, ठिकाण सेवाकुंज रिक्षास्टॅण्ड़ याठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रातून जाळ निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले़ ...

पंचवटीत नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री - Marathi News |  The sale of stolen pieces of Nylon masja in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री

मकरसंक्रातीला २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून संक्रांतीचे खास आकर्षण म्हणून पतंगोत्सव साजरा करताना वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजावर शासनाने बंदी घातली असली तरी, पंचवटी परिसरात चोरीछुप्यापद्धतीने सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जात असून, ...

फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक - Marathi News | The suspects arrested for cheating fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक

फसवणूक व घरफोडीच्या गुन्ह्यात गत तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने देवळाली कॅम्प परिसरातून अटक केली. सतीश ऊर्फ बाबा कैलास शिंदे (२२, रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प), शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (२५, ...