आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
: खून, मारहाण, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गावठी पिस्तूल बाळगणे, दहशत माजविणे आदींसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व काही दिवसांपूर्वीच खंडणी प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे ऊर्फ तुक्या याने पोलिसात तक्रार दे ...
मखमलाबाद नाका येथील कैलास मित्रमंडळाच्या वतीने परिसरातील रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
सध्या हिवाळा ऋतू असल्याचे फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यात पालेभाज्यांची काही प्रमाणात कमी असून, फळभाज्यांची आवक वाढली आहे. विशेषत: गाजर आणि वटाणा यांची ग्राहकांकडून मागणी वाढलेली दिसून येते. ...
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती संदर्भात १ ते ७ श्रेणींमध्ये भेद न करता सर्व श्रेणींसाठी एकाच यंत्रणेच्या माध्यमातून म्हणजेच इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) वेतन निश्चिती करण्यात यावी तसेच बँकाचे विलिनीकरण रोखण्यात यावे यासाठी मागणी आॅलइंडिया बँक आॅफिसर ...
नगररचना विभागाच्या ‘आॅटोडिसीआर’मध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर ते नाकारणे आणि वेळेत मंजुरी न मिळणे या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या समस्येची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित आॅटोडीसीआर कंपनीला सुधारणा करून प्रलंबित प्रकरणां ...
: महापालिकेच्या आॅटोडीसीआरमधूनच आता सिडकोतील बांधकाम प्रकरणे दाखल करण्याच्या सक्तीस विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडूनच याबाबत मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. ...
गणित विषयक शिकविण्याच्या चुकीच्या अध्ययन पद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये रुजलेली गणित विषयाची भीती अजूनही कायम असून, नाशिक जिल्ह्यात गणितात सुमारे ३६ टक्के विद्यार्थी ‘ढ’ असल्याचे आढळून आले आहे. ...
राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ ...
मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी के. के. वाघ तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात १२५ विज्ञान ...