आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाएसोच्या प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत ३२वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. ...
मानोरी :येवला तालुक्यातील पश्चिम भागात दीड महिन्यापासून तीव्र दुष्काळ जाणवत असूनखडकीमाळ येथील शेतकरी पालखेड आवर्तनापासून वंचितअसल्याचीतक्रारशेतकऱ्यांनीकेलीआहे............. सध्या पालखेड डावा ... ...
पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत :येथील बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला प्रा.योगेन्द्र यादव यांनी भेट देत समस्या जाणुन घेतल्या या वेळी आता शेतकरी वर्गानी वज्रमुठ करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ...
सप्तशृंगगड :ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सकाळी अकरा वाजता जंगी स्वागत करण्यात आले. ...
वेळुंजे(त्र्यंबक): तालुक्यातील अंबोली येथील उपसरपंच तानाजी कड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याच्या नंतर उपसरपंच पद रिकामं होत ,त्याच पाशर््वभूमीवर ग्रामसेवक जितेंद्र नाद्रे यांनी आज विशेष ग्रामसभा बोलवली होती ...
सध्या डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव सहकारी साखर कारख्यान्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वसाकावर बुधवारी (दि. १९) अवसायकाची नेमणूक करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी कार्यस्थळावर कार्यकारी सं ...