लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव तालुक्यातील बारा रस्त्यांना जिल्हा मार्गाची मान्यता - Marathi News | District road approval for twelve roads in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यातील बारा रस्त्यांना जिल्हा मार्गाची मान्यता

 जिल्हा परिषदेच्या ठरावानुसार दर्जोन्नती ...

नाशिकमध्ये काळाराम मंदिरात राज ठाकरेंनी केली पूजा - Marathi News | raj thackeray in kalaram temple in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये काळाराम मंदिरात राज ठाकरेंनी केली पूजा

नाशिकमध्ये काळाराम मंदिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूजा केली आहे.    ...

थंडीचा कडाका वाढला - Marathi News | Coldness increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीचा कडाका वाढला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. ...

राज ठाकरे म्हणतात हा तर मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय - Marathi News |  Raj Thackeray says this is the decision that Modi government will make in the rock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे म्हणतात हा तर मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय

आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेर ...

National Mathematics Day : चला मुलांमधील गणिताची भीती नष्ट करू या! - Marathi News | Ramanujan remembered on National Mathematics Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :National Mathematics Day : चला मुलांमधील गणिताची भीती नष्ट करू या!

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच रामानुजन शाळेत जायला लागला. लहानपणापासूनच रामानुजनला गणित या विषयाची खूप आवड होती. त्यांना गणितात नेहमीच १०० पैकी १०० गुण मिळत. ...

नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांच्या भावात वाढ - Marathi News | In the Nashik market, there is an increase in the prices of vegetables | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांच्या भावात वाढ

भाजीपाला : आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार - राज ठाकरे - Marathi News | mns chief raj thackeray slams bjp narendra modi in nashik press conference | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार - राज ठाकरे

इंटरनेट आणि मोबाईलमध्ये हेरगिरी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं हे सरकार अशा चुका करतील असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.  ...

जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to visit the onion to the district collectors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देण्याचा प्रयत्न

नाशिक : राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दोनशे रुपये प्रति-क्विंटल अनुदान देण्याचा निर्णयाचा शेतकºयांनी विरोध दर्शविला असून, त्याचाच भाग म्हणून ... ...

जिल्ह्यातील  २८ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ - Marathi News |  Grant profit to 28 thousand farmers in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील  २८ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ

कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण व त्यामुळे उत्पादक शेतकºयांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्यानुसार त्याचा लाभ जिल्ह्यातील २८ हजार ३५३ शेतकºयांना होणार आहे. ...