लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावातील मूलभूत समस्या सुटत नसल्याने पाच गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय - Marathi News | The decision to boycott the polling in five villages, due to lack of basic problems in the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावातील मूलभूत समस्या सुटत नसल्याने पाच गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

वेळुंजे (त्र्यंबक) : भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्षे उलटली तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथनगर, होलदारनगर, शिवाजीनगर, महादेवनगर येथील गावाच्या समस्या ... ...

चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना - Marathi News | Onion goats and goats, stored in straw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेळ्या-मेंढ्यांना

पाटोदा : दिवाळीपूर्वी आठ-नऊ रु पये किलो दराने विक्र ी होणारा उन्हाळ कांदा सध्या एक-दीड रु पये किलोपेक्षाही कमी भावात विकावा लागत असल्याने व वाहतुकीचा, मजुरीचा खर्चही खिशातून द्यावा लागत असल्याने येथील शेतकरी पोपट जाधव यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा ...

सिद्धिविनायक गणेश मंदिरात गर्दी - Marathi News |  Siddhivinayak Ganesh temple crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिद्धिविनायक गणेश मंदिरात गर्दी

लोहोणेर : येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी गणेश भक्तांनी भल्या पहाटेपासूनच गर्दी केली होती. भाविकांसाठी मंदिर पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावर्षाची ही अखेरची अंगारकी असल्याने हजारो भाविका ...

उगाव येथे विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन - Marathi News |  Inauguration of science fair at Ugaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उगाव येथे विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन

निफाड : तालुक्यातील उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन साहेबराव पानगव्हाणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य के.ए. गवळी, पर्यवेक्षक एस.एस. शिंदे आदी उपस्थित होते. ...

रासबिहारी लिंकरोडवर लाखाची घरफोडी - Marathi News | Lakhachi burglar on Rasbihari Link Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासबिहारी लिंकरोडवर लाखाची घरफोडी

नाशिक : बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एक लाख दोन हजार ... ...

विवाहितेचा विनयभंग करून भावांना मारहाण - Marathi News | The brothers beat up their marriage molestation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेचा विनयभंग करून भावांना मारहाण

नाशिक : कानाच्या उपचारासाठी आलेल्या परप्रांतिय विवाहितेचा विनयभंग करून तिला वाचविण्यासाठी आलेल्या भावांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास पाथर्डी गावात घडली़ या प्रकरणी संशयित अशोक राजाराम गायकर (रा. पाथर्डी) विरोधात विनयभंगाचा ...

मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलसाठी पैसे? - Marathi News |  Chief Minister's money for the protocol? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलसाठी पैसे?

तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोटोकॉलसाठी मोठा खर्च झाल्याचे कारण दाखवून शहर धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकुनाकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार प्रशासनाक ...

राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे धावणार - Marathi News | The Rajdhani Express will run via Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे धावणार

मुंबई येथून दिल्लीसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरून धावणारी राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वे मार्गे दिल्लीकडे जावी, या मागणीला सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. ...

देश नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी - Marathi News |  Demand for river river revival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देश नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी

सध्या तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला असताना न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी हवेलीच्या पंचक्र ोशिला कधीकाळी जीवनदायी ठरलेल्या देश नदीच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा आता सोशल मीडियावर गाजतो आहे. ...