लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर येणाऱ्या निवडणुकीवर गावाचा बहिष्कार ! - Marathi News |  ... the boycott of the upcoming election! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर येणाऱ्या निवडणुकीवर गावाचा बहिष्कार !

येथील औष्णिक वीज केंद्राला लागलेले ग्रहण सोडण्यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्र प्रकल्प बचाव संघर्ष समितीने आग्रही भूमिका घेत, येत्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आत यावर तोडगा काढला नाही तर शासन व प्रशासन दोघांनीही जनतेचा रोष पत्करावा लागेल, ...

आजपासून पुरोहित एकांकिका स्पर्धा - Marathi News |  Priority singles competition from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून पुरोहित एकांकिका स्पर्धा

शतक महोत्सव साजऱ्या करणाºया नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ४१व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि.२६ डिसेंबर रोजी पु. इ. स्कूल नाशिकरोड येथे करण्यात येणार आहे. ...

अल्पवयीन युवती अत्याचार - Marathi News | Minor girl torture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन युवती अत्याचार

सटाणा : शहरातील मध्यवर्ती चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नराधमाने पंधरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याने ... ...

दूध संघाच्या सुरक्षारक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू - Marathi News | Milk team's security guard died due to dizziness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूध संघाच्या सुरक्षारक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात सुरक्षारक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा - Marathi News | Pure water supply in Ashramshala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा

मुंढेगाव ता. इगतपुरी येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील झायलम वॉटर मार्क कंपनीने लाखो रुपये किमतीची ही मदत आश्रमशाळेला दिली. ...

पाण्याअभावी द्राक्षबागा संकटात - Marathi News | In the crisis of grape due to water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याअभावी द्राक्षबागा संकटात

चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोष ...

कोतवालांच्या संपामुळे शेतकरी अडचणीत - Marathi News | The problem of farmers due to the collapse of Kotwala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोतवालांच्या संपामुळे शेतकरी अडचणीत

राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया कोतवाल कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे. ...

सीडमदर राहीबाई पोपेरे यांचा गौरव - Marathi News | The pride of Seedmander Rahibai Popeye | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीडमदर राहीबाई पोपेरे यांचा गौरव

सिन्नर : जगभरातील कामाचा ठसा उमटवणाऱ्या अशिक्षित पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असलेल्या ‘सीडमदर’ राहीबाई पोपरे यांचा सत्कार खºया अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव आहे. गावठी वाणांचे संगोपन आणि जपवणूक करणाºया पोपेरे यांचे कार्य खºया अर्थाने प्रेरणादायी असल ...

पेठ औद्योगिक संस्थेतील ९३ विद्यार्थ्यांची निवड - Marathi News | The selection of 93 students of Peth Industrial Institute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ औद्योगिक संस्थेतील ९३ विद्यार्थ्यांची निवड

पेठ : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध विभागातील नोकरीच्या संधी साठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जवळपास ... ...