लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग - Marathi News |  Molestation by chasing a minor school girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग

अल्पवयीन शाळकरी मुलीचा दोन महिन्यांपासून पाठलाग करून त्रास देत तिच्या आईच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या युवकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ जगदीश प्रकाश कठरे (२०, रा़ कडवेनगर, नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे़ ...

जुन्या मध्यवर्ती बसस्थानकात  शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएम - Marathi News |  The drinking water ATM in the old central bus station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या मध्यवर्ती बसस्थानकात  शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएम

लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटतर्फे येथील जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ आरओ फिल्टर केलेले शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी - Marathi News |  For two days cold weather has decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी

मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. ...

शेअर्सवरील भांडवल, मिळकत कर विषयांवर मंथन - Marathi News |  Shares on stocks, income tax issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेअर्सवरील भांडवल, मिळकत कर विषयांवर मंथन

इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडियाच्या नाशिक सीए शाखेतर्फे आयसीएआय भवन येथील दोनदिवसीय प्रादेशिक कर परिषदेची रविवारी (दि.२३) सांगता झाली. ...

दरोड्याच्या तयारीतील संशयितांना अटक - Marathi News |  Dangers preparing suspects arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोड्याच्या तयारीतील संशयितांना अटक

गंगाघाटावर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या लक्झरी बसवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाºया पाच जणांच्या सशस्त्र टोळीतील दोघा संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़ ...

शेतकऱ्यांचा सर्वेक्षणाला  होकार, पण कर्मचारी कुठे? - Marathi News |  A survey of farmers, but where is the employee? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचा सर्वेक्षणाला  होकार, पण कर्मचारी कुठे?

मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे. ...

नवश्या गणपतीची पालखी मिरवणूक - Marathi News |  Navashya Ganpati's Palakhi procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवश्या गणपतीची पालखी मिरवणूक

ऐतिहासिक पेशवेकालीन असलेले गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर संस्थानच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करून आलेल्या भक्तजणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ...

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ‘महिला मुक्ती’ दिनाचे स्मरण - Marathi News |  Remembrance on 'Mahila Mukti' day by Indian Buddhist General Secretary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ‘महिला मुक्ती’ दिनाचे स्मरण

देवी चौक येथील बुद्धविहारमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ९१व्या महिला मुक्ती दिनानिमित्त प्रतिमापूजन करून महिलांचा सत्कार करण्यात आला. ...

शिक्षणामुळे अनिष्ट रुढींमध्ये बदल शक्य - Marathi News |  Education can lead to change in indigestion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणामुळे अनिष्ट रुढींमध्ये बदल शक्य

समाज मोठा व समृद्ध होण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार आवश्यक असून, शिक्षण प्रसारातून अनिष्ट रुढी व परंपरांमध्ये बदल घडवून सामाजित परिवर्तन शक्य आहे. अशा परिवर्तनातून घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल ...