लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या - Marathi News | Magnificent grapes in grapes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. ...

नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी केंद्रांवर मका नोंदणी - Marathi News | Farmers Maize registration at Government purchase centers in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी केंद्रांवर मका नोंदणी

बाजारगप्पा : बाजारपेठांत मक्याच्या भावामध्ये ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. ...

ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा कणा - Marathi News | Gramsevak Zilla Parishad's spine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा कणा

नाशिक : कोणत्याही संस्थेच्या विकासात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. अशा अधिकारी, कर्मचाºयांमुळेच सर्वसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहचली जात असल्याने शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा असलेले ग्रामसेवक म्हणूनच जिल्हा परिषद ...

हवामान बदलामुळे द्राक्षबागा संकटात - Marathi News |  Due to climate change due to climate change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवामान बदलामुळे द्राक्षबागा संकटात

नाशिक : द्राक्षपंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्णातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या दोन-तीन दिवसांतील ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५.७ अंशांपर ...

समुच्चयाचे प्रतीक म्हणून राम मर्यादापुरुषोत्तम - Marathi News | Ram Limadapurushottam as the symbol of the set | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समुच्चयाचे प्रतीक म्हणून राम मर्यादापुरुषोत्तम

कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे ... ...

समुच्चयाचे प्रतीक म्हणून राम मर्यादापुरुषोत्तम - Marathi News | Ram Limadapurushottam as the symbol of the set | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समुच्चयाचे प्रतीक म्हणून राम मर्यादापुरुषोत्तम

कळवण : रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे ... ...

अध्यक्षांनी सुचविले उत्पन्नवाढीचे पर्याय - Marathi News | The suggested options for the suggested yield by the chairman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अध्यक्षांनी सुचविले उत्पन्नवाढीचे पर्याय

नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदे ...

अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अधिकाऱ्यांवर संतापले - Marathi News | The minority commission's president resented the officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अधिकाऱ्यांवर संतापले

नाशिक : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी गुरुवारी अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाºया योजनांचा आढावा घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीकडे अनेक अधिकाºयांनी पाठ फिरविली तर जे उपस्थित होते, त्यांना योजनांच ...

सटाणा येथे कांद्याला अवघा ४० पैसे भाव - Marathi News | Onion costs 40 paisa at Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा येथे कांद्याला अवघा ४० पैसे भाव

सटाणा : बागलाण तालुक्यात कांद्याला गुरुवारी किलोला अवघा ४० पैसे भाव मिळाल्यामुळे संतप्त उत्पादकांनी कांदा ट्रॉली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्त्यावर आडव्या लावून वाहतूक रोखून धरली. शेतकऱ्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी केली. तहसीलदारांशी चर्च ...