उपेंद्रनगर, माणीकनगर येथील अण्णा भाऊ साठे भाजी मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावे व भाजीविक्रे त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्ष व भाजी मार्केटच्या वतीने मनपा आयुक्तव अधिकारी यांना देण्यात आले. ...
अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनखेड येथे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेसह, प्रयोगशाळा, भोजनालय कक्ष, संगणक कक्ष, सौर ऊर्जा संच, अशा विविध वस्तूंच्या वाटप करण्याच ...
राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा २६ लाखांचा गुटका गुजरातवरून आयशर ट्रकमधून पुण्याला जात असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड नारायणबापूनगर चौकात पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. ...
छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. ...
पतीस नादास लावून वारंवार घरी बोलावते या कारणावरून कुरापत काढून सहा संशयितांनी म्हसरूळ शिवारातील गोरक्षनगरमधील महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई मारून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि़२७) घडली़ यामध्ये महिला जखमी झाली ...
सिन्नर : पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत गांभिर्याने विचार करून सत्कारात्मक पावले उचलली जाणार आहेत. लवकरच उद्योगांना दिलासा मिळणार असल्याची ग्वाही एमएसईबी होल्डिंग कंपनी संचालक विश्वास पाठक यांनी दिली. ...
सिन्नर : दिव्यांग महोत्सवातून विविध कला सादर केल्याने कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी लोककला महोत्सव काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष् ...
राजापूर :-येवला तालुक्यातील राजापूर परिसरात पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवर्षी शेकडो हरिणाचा मूत्यू या ना त्या कारणाने होत असतो. माञ विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्य ...
नाशिक : नाताळ तसेच थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्याची नाशिक जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर - जव्हार रोडवरील अंबोली शिवारातून शुक्रवा ...