जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी (दि.२८) मेनरोड परिसरात मोफत कांदा वाटप करण्यात आले. ...
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांना शुक्रवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत विजयी घोषित केले, तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी ५ जानेवारी बैठक ...
महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी म्हणून राज्यभर जनजागृती करण्यात येत असून, पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी ...
नाशिक महानगर पालिकेत शिपाई, लिपिक, इलेक्ट्रिशियन तसेच विविध पदांवर नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून नाशिक मालेगाव व मुंबईतील डझनभर बेरोजगार युवकांना आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मनपा कर्मचार ...
महात्मा गांधी म्हणजे सामाजिक जीवनातील संकुचित विचार बाजूला सारून समाजाला व्यापक अशा बंधुत्वाकडे नेण्यासाठी माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार आहे. तो नवनिर्माणाचा विषय होता आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्य ...
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या अंगणवाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. ...
पूर्व प्रभाग सभेत स्वच्छता आणि उद्यान या दोन विषयांवर प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले होते तसेच उद्यानाची देखभाल होत नसेल तर संबंधित ठेकेदारास बिल न देण्याचे सदस्यांनी मागणी केली. ...
भगूर रेल्वे फाटक येथे दोन्ही बाजूने उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रखडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय तशीच आहे. ...