नाशिक : उत्तर महाराष्टÑातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या दि नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदारांनी बॅँकेचे यापूर्वी सर्वेसर्वा असलेल्या (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली माजी संचालकांकडेच बॅँकेच्या तिजोर ...
लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक ...
सिन्नर : कडवा कालव्यातून पाण्याची गळती होणारे पाणी तालुक्यातील विंचूर दळवी येथील भांगरे मळा परिसरात पिके पाण्याखाली जावून शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ...
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे ग्रामदैवत संत हरीबाबा यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
मनमाड : लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्सप्रेस च्या सर्वसाधारण बोगीत प्रवाशांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणार्या चार दरोडेखोरांना मनमाड रेसुब व लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे.रात्रीच्या अंधारात त्यांचे दोन साथीदार फरार झाले असून पो ...
पिंपळगाव बसवंत येथील परिसरात मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा व शहरात मोकाट गाईमुळे होणार्या वाहनांची गर्दी व अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे ...
कंधाणे : ता बागलाण कांदा उत्पादक शेतकºयांना क्विंटल मागे २०० रूपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला असुन हयात मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांद्यास शासनाने अनुदानापासुन वगळण्यात आले असुन व शासनाने तारखांच्या लक्ष्मण रेषा घातल्याने बरेच शेतकरी ...
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली. ...
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
शासनाने महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. महापौर रशीद शेख यांनी त्यांचे स्वागत केले. ...