नाशिक : जियो कंपनीचे मोबाइल टॉवर मंजूर करून आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गांधीनगरमधील एका इसमास अकाउंटवर पैसे पाठविण्यास सांगत पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात लेक वाचवा -लेक शिकवा अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी लोककला द्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले. यासाठी रजिनल आउट रीच ब्युरो गीत व नाटक ...
येवला शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेन ...
तळवाडे (ता. निफाड) येथील गावाजवळ मधुकर जाधव यांच्या शेतातील गट नंबर ११६ या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ... ...
लोहोणेर : आज ना उद्या भाव वाढतील या अपेक्षेने सुमारे वर्षभर चाळीत जीव लावून सांभाळलेला कांदा आयुष्यमान संपल्याने खराब होवू लागला आहे. त्यामुळे अखेर तो उकिरड्यावर फेकण्याची पाळी बळीराजावर आली आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास येत्या सोमवार (दि ७) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. ...
नांदूरशिंगोटे : जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामात सर्वाधिक काम हे सिन्नर तालुक्यात झाले आहे. यावर्षी पावसाची अवकृपा झाल्यामुळे त्याचा परिणाम दिसून आला नाही. ...