महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...
जायखेडा : औरंगाबाद अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद ते नामपूर दरम्यान अनेक झाडे मर रोगांच्या प्रादुर्भावने वाळली आहेत. रस्ताकडेला असलेली ही वाळलेली झाडे अत्यंत धोकादायक ठरत आहेत. ...
शहर बस वाहतुकीसाठी अखेरीस महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने दहा वर्षे स्वमालकीच्या बस चालविण्यासाठी ठेकेदारांना आवाहन करण्यात आले आहे. ...
पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करून सोमवारी दुपारी शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार टाकून अन ...
स्वच्छ शहर योजनेच्या सर्वेक्षणात नाशिक शहर पहिल्या दहात येण्यासाठी महापालिकेने आटापिटा करणे गैर नाही, मात्र उत्साही अधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे आवाहन करणारे फलक कुठे रंगवावे, याचे भान न ठेवता चक्क कुंभमेळ्यात विशेष वाळू वापरून संवर्धन केलेल्या गांधीज्यो ...
पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत आहे. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी या परिसरात बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे आव ...