लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
माजी विद्यार्थ्याकडून प्राध्यापिकेचा विनयभंग - Marathi News |  Former student molested by professor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थ्याकडून प्राध्यापिकेचा विनयभंग

शहरातील एका महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्याने विवाहिता प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

शहरातील सहा विभागांत ‘देवराई’च्या जागा निश्चित - Marathi News |  In the six areas of the city, Deewari will be given the place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील सहा विभागांत ‘देवराई’च्या जागा निश्चित

शहरातील वनीकरण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने देवराईसाठी सहा विभागांतील जागांची प्राथमिक स्तरावर निवड केली असून, विविध पर्यावरण प्रेमींनी दहा वर्षांसाठी त्यांचे दायित्वदेखील स्वीकारले आहे. आता लवकरच याठिकाणी देशी प्रजातीच्या झाडांचे आॅक्सिजन हब उभ ...

समान कामास समान वेतन ; लिपिक संघटनेचा मोर्चा - Marathi News | Equal pay for equal work; Clerk organization front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समान कामास समान वेतन ; लिपिक संघटनेचा मोर्चा

महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे आणि मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...

आडगावला वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News |  Dagger killed in the foothills of the train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावला वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

शहरासह जिल्ह्यात बिबट्यांचे वाढते प्रजनन आणि अन्नपाण्याच्या शोधात वाढती भटकंती बिबट्यासाठी धोकादायक ठरू लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून जवळच आडगाव शिवारात मंगळवारी (दि.२२) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात मृतावस्थेत प्रौढ नर बिबट्या आढळून आला. ...

४२ बिबट्यांनी सोडला रस्त्यावर प्राण - Marathi News | 42 leopards left the life on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४२ बिबट्यांनी सोडला रस्त्यावर प्राण

जंगलतोडीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणारा बिबट्याला महामार्गावरील बेफाम वाहतुकीला बळी पडावे लागत आहे. या चार वर्षांमध्ये ४२ बिबट्यांना शहरासह जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर अपघातात प्राण सोडावा लागला असून, निसर्गाची ही अपरिमितहानी रोखण्यासाठी ठोस उपाय ...

गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी वेबसाइट - Marathi News |  Godavari pollution free website | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी वेबसाइट

गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लढ्याला पाठबळ देणारा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून, त्यानुसार प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी लोकांचा व्यापक सहभाग असलेली वेबसाइट सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे - Marathi News |  The movement of tribal hostel students finally back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे

पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून यापुढे चांगले भोजन देण्याच्या अटी-शर्तीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेण्यात आल् ...

आरोग्य कर्मचारी संघटनेकडून मदत - Marathi News |  Help from the Health Care Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य कर्मचारी संघटनेकडून मदत

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्यसेवक कौतिक बाबुराव अहिरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून एक लाखाचा धनादेश देण्यात आला. ...

कैद्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण - Marathi News |  The prisoner beat the police officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कैद्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयीन कामासाठी कैद्याला वाहनात बसवत असताना संबंधित कैद्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...