शहर व परिसरात घरफोडी, दुचाकींची चोरी, हाणामाऱ्या यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच असून, गंगापूररोडवरील सावरकरनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील ‘शिल्प’ बंगल्याच्या किचनचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ लाख दहा हजाराचे दागिने लंपास ...
आगरटाकळी येथील गोदावरी - नंदिनी नदी संगम पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कोळी बांधवांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. ...
सामनगावरोड रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राशेजारील पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर अनधिकृत ७० ते ८० कच्च्या- पक्क्या झोपड्यांपैकी काही रहिवाशांनी स्वत:हून झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारनंतर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्या ...
पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन संस्थेकडून मिळणाºया पोळ्यांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. ...
इगतपुरी : शहरातील शिवसेना पुरस्कृत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भव्य हळदी कुंकू चा कार्यक्र म मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी भजन, किर्तनासह विविध स्पर्धा घेत उत्साहात उपक्रम राबविला. ...
कळवण : कळवण नगरपंचायतच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे नगराध्यक्ष मयुर बहीरम, नियोजन, विकास सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष कौतिक पगार, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बाळासाहेब जाधव तर पाणी पुरवठा ...
नाशिक : येथील औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई सुभाष तोताराम तायडे यांना कारागृहातील कैद्यांच्या मानिसक व व्यवहारी जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल राष्ट्रपती सेवा पदक प्राप्त झाले आहे. ...
सटाणा : तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नामपूर बाजार समिती आवारात हेल्मेट वापर तसेच रिफ्लेक्टरचा वापर याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, शेतकरी व व्यापारी आणि हमाल यांना मार्गदर्शन क ...