लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रीय अधिवेशानासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुट्टी;शिवाजी पाटील यांची नाशिक जिल्हा मेळाव्यात माहिती - Marathi News | Ten days pay leave for teachers for National Convention; Shivaji Patil's visit to Nashik District Melawa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय अधिवेशानासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुट्टी;शिवाजी पाटील यांची नाशिक जिल्हा मेळाव्यात माहिती

गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाºया प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. ...

कळवण महामार्गावर अपघात खामखेडा येथील तरु ण ठार - Marathi News | Accident on Kalwan highway killed at Khamkhada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण महामार्गावर अपघात खामखेडा येथील तरु ण ठार

खामखेडा : येथील राज्य क्र मांक १७ महामार्गावर शेवाळेवस्ती जवळ झालेल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच ४१ व्ही ३२४०) कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात खामखेडा येथील तरुण गोकुळ मोरे ठार झाला. ...

पंचवटी : कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक - Marathi News | Panchavati: Stacked stones in police station for action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी : कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक

काही महिला व तरुणांनी पोलीस पथकावर दगडफेक करत हल्ला चढविला. यावेळी संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. ...

देवनदीत आढळला कुजलेला मृतदेह - Marathi News | Wrecked bodies found in Devandi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवनदीत आढळला कुजलेला मृतदेह

सिन्नर शहरातील वनविभागाच्या कार्यालयाजवळ देवनदीत अज्ञात पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ...

सिन्नरमध्ये तरूणाला ६८ हजारांला गुंडवले - Marathi News | In Sinnar, 68 thousand rupees were defiled by the youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमध्ये तरूणाला ६८ हजारांला गुंडवले

सिन्नर येथील स्टेट बॅँक इंडियाच्या शाखेतून पैसे घेवुन बाहेर पडत असताना तरूण व्यापाऱ्याची अज्ञात लुटारूंनी ६८ हजार रूपयांना गंडावल्याचा प्रकार बुधवारी घडला. ...

अर्धवेळ ग्रंथपालांची होणार सेवाज्येष्ठता पडताळणी ; नाशिक  शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबिर - Marathi News | Vigilance verification of part-time librarian; Special camp from the Education Officer's Office, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्धवेळ ग्रंथपालांची होणार सेवाज्येष्ठता पडताळणी ; नाशिक  शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबिर

राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ  ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार ...

नि:स्वार्थ संस्थेचा शाळांना मदतीचा हात - Marathi News | Helping the schools of selfless organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नि:स्वार्थ संस्थेचा शाळांना मदतीचा हात

सिन्नर : नि:स्वार्थ सेवा सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने तालुक्यातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते तालुक्यातील दापूर, जांभळीवस्ती, रामोशीवाडी आदी शाळांत शालेय उपयोगी साहित्य वाटप करण् ...

माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणकरांची भेट - Marathi News | Visit of Malegaon Gram Panchayats Buldhankar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणकरांची भेट

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणा जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट देण्यात आली. ...

निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या पोलिसांना सूचना - Marathi News | Notice to police for preparing for election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या पोलिसांना सूचना

लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे पोलीस बळ, संवेदनशील मतदान केंद्रे व भरारी पथकासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका येत्या दोन दिवसांत करण्याचेही ठरले. ...