लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
घंटागाडी, टीडीआर घोटाळा चौकशीसाठी समित्या - Marathi News |  Samanties for the inquiry into the Tundra, TDR scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडी, टीडीआर घोटाळा चौकशीसाठी समित्या

शहरातील अनियमित घंटागाड्या चालवणाऱ्या ठेकेदारांकडून होणारा कराराचा भंग तसेच तसेच कथित टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रशासनाच्या वतीने दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २१ कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीवरूनदेखील बरेच वादंग झाले ...

जिल्हा बॅँकेच्या वसुलीसाठी सहकार खाते सरसावले - Marathi News |  Co-operative account for recovery of district bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेच्या वसुलीसाठी सहकार खाते सरसावले

जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता, सहकार विभागानेच याकामी पुढाकार घेतला असून, अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या संस्था व थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक मिलिंद भाल ...

दापोली पंचायत गिरविणार नाशिक जिल्हा परिषदेचे धडे - Marathi News |  Lessons of the Nashik Zilla Parishad to get Dapoli Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापोली पंचायत गिरविणार नाशिक जिल्हा परिषदेचे धडे

मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेचा उपक्रम दापोलीतही राबविण्यात येण्याची शक्यता आहे. ...

चोकसीने नाशिकच्या कंपनीवरही काढले हजारो कोटींचे कर्ज - Marathi News |  Thousands of crores of loan taken by Choksi to Nashik company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोकसीने नाशिकच्या कंपनीवरही काढले हजारो कोटींचे कर्ज

पंजाब नॅशनल बँकेतून १३ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहूल चोकसीने नाशिकमधील रद्द झालेल्या इगतपुरी सेझ प्रकल्पातील मल्टिसर्व्हिसेस कंपनीच्या नावावरही जवळपास ३ हजार ८६० कोटींचे कर्ज काढल्याचा दावा नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते देवां ...

दोन हजार अंगणवाड्या इमारतीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Waiting for two thousand anganwadi buildings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन हजार अंगणवाड्या इमारतीच्या प्रतीक्षेत

आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रातील बालकांच्या शिक्षणाच्या पाया असलेल्या अंगणवाडी केंद्रांना अधिक सक्षम करण्याबाबत शासन जिल्हा परिषदेकडून अपेक्षा व्यक्त करीत असताना जिल्ह्यातील २१६३ अंगणवाड्या मात्र अजूनही स्वमालकीच्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत. के ...

दीड एकरमधील लिंबापासून वार्षिक आठ लाखांचे उत्पन्न - Marathi News | A half acre yield of one-and-a-half acre from Limba | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड एकरमधील लिंबापासून वार्षिक आठ लाखांचे उत्पन्न

पारंपरिक पीक पद्धती बदलून फळपिकांकडे वळालेले निफाड तालुक्यातील रानवड येथील अण्णासाहेब मधुकर वाघ हे केवळ दीड एकर क्षेत्रावरील लिंबांच्या बागेपासून वर्षाला ७ ते ८ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. कमी कष्ट आणि कमी खर्चाचे हे पीक द्राक्षापेक्षाही चांगल ...

नायब तहसीलदारांची १०४ पदे रिक्त - Marathi News |  104 posts of Naib Tehsildar vacant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायब तहसीलदारांची १०४ पदे रिक्त

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १०४ नायब तहसीलदारांचे पदे गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असून, यामुळे महसूल यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम तर होतोच; परंतु निव्वळ पदोन्नती समितीच्या बैठकीअभावी पदोन्नती मिळत नसल्याचे पाहून सेवानिवृत्तीच्या समीप पोहोचल ...

सावरकरनगरला उडाला थरकाप... - Marathi News |  Savarkarnagar fires up ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरकरनगरला उडाला थरकाप...

सावरकरनगरमध्ये शिरलेल्या बिबट्याने परिसरात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. ‘मारवा हाउस’ या बंगल्यात बिबट्या शिरल्यानंतर तेथील पार्किंगमध्ये वाहनासाठी बनविलेल्या सिमेंट-कॉँक्रिटच्या खोलीत बिबट्या शिरला. यावेळी वनकर्मचाऱ्य ...

अवघ्या काही इंचावरुन साक्षात मृत्यूची झेप... - Marathi News | Only a few incursions lead to death ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या काही इंचावरुन साक्षात मृत्यूची झेप...

जॉगिंग करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉ. हेमा काळे (६५) शारदानगर-मधील लहान उद्यानात प्राणायाम करण्यासाठी गेल्या. प्राणायामानंतर त्यांनी बाकावर विश्रांती घेतली अन् भ्रमणध्वनीवर मुलीशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. ...