वेळ सकाळी साडेसात वाजेची... ठिकाण सावरकरनगर गंगापूर पोलीस ठाणे... सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या जॉगर्सला बिबट्याचे दर्शन होते. परिसरात बिबट्या आल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरली अन् वनविभागाचे रेस्क्यू पथक पोहचण्यापूर्वीच शेकडोंच्या संख्येने ...
महापालिकेच्या वतीने सहा विभागांत ख्रिश्चन, मुस्लीम, लिंगायत आणि महानुभव पंथियांसह अन्य समाजासाठी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यातील पूर्व विभागातील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.२५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठक ...
देशात लोकशाही आहे आणि प्रजेची सत्ताच आहे. याविषयी दुुमत नाही. परंतु सध्या देशातील अनेक वर्गांची सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे क्षमाशीलता संपुष्टात येत असून, असहिष्णुता वाढत आहे, असे मत नाशिक शहरातील ८९ टक्के युवकांनी व्यक्त केल आहे. ...
येथील ६६० मेगावॉट क्षमतेचा मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेले २१० मेगावॉटचे तीनही संच सुरू ठेवावेत. यामागणीसाठीएकलहरे वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची द्वारसभा होऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देण ...
नियोजन विभाग व सांख्यिकी संचालनालामार्फत कुटुंबांची जमीन व पशुधारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी तसेच कर्जे व गुंतवणूक या संदभार्तील ७७ वी राष्ट्रीय नमुना पाहणी घेण्यात येत असून सर्वेक्षणाचे क्षेत्रकाम जानेवारी ते डिसेंबर २०१९ य ...
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. ...
वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढलेली सुमित मशीन टुल्स कंपनी लिलावात विकताना केवळ गुंतवणूकदारांना विकू नये, तर खऱ्या अर्थाने उद्योग सुरू करणाºया उद्योजकालाच विकण्यात यावी, अशी तीव्र भावना उद्योग वतुर्ळात व्यक्त केली जात आहे. अन्यथा अन्य उद्योगांप्र ...
आगामी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबच सराईत गुन्हेगारांचे तडीपाराचे प्रस्ताव सादर करण्याच्या ...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (दि़२५) पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ...