गोव्यात फे ब्रुवारी महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकारने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुटी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. ...
पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...
ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी (दि.२६) पंचायत प्रांगणात पार पडली. सदर ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात येऊन विविध उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली ...
शहरात नागरीकांकडून बेशिस्तपणे वाहन पार्कींग केली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. रविवारी (दि २७) सायंकाळी सहा वाजे पासून वाहतुक कोंडी झाल्याने पिंपळगाव शहर पूर्ण पणे लॉक झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. ...
कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सकाळी शहरातून छत्रपती संभाजीराजे स्टेडियमपासून सिटी सेंटर मॉलपर्यंत विविध प्रकल्पांच्या समावेशासह ढोल-ताशांच्या गजरात चित्ररथ प्रदर ...
येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्सा ...
ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे. ...
महालपाटणे : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चोरट्या मार्गाने जलद गतीने नेण्याच्या प्रयत्नात निंबोळा शिवरस्त्याला गिरणा उजव्या कालव्याच्या चारी क्र मांक आठ जवळ पलटी झाल्याने दोन युवक ठार तर दोन जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्सा ...