लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ता रुंदीकरणासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Inspection by authorities for road width | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता रुंदीकरणासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी

शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ता सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यासाठी भगूर मार्केट व परिसरातील दुकानदार, टपरीधारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या रस्त्याची अधिकाºयांनी पाहणी केली. ...

बेलगाव कुºहे येथे त्र्यंबकेश्वर येथील निवत्तीनाथांच्या यात्रेसाठी दिंड्यांची मांदियाळी दाखल - Marathi News | In the Belgaum area, there was a call for the yatra of Nivittinath in Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेलगाव कुºहे येथे त्र्यंबकेश्वर येथील निवत्तीनाथांच्या यात्रेसाठी दिंड्यांची मांदियाळी दाखल

नांदुरवैद्य : जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या अनेक दिंड्या सोमवारी (दि.२८) अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे परिसरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण ...

नायलॉन मांजाने कापला पोल्ट्री व्यवसायीकाचा गळा - Marathi News | Poultry businessman cut off nylon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाने कापला पोल्ट्री व्यवसायीकाचा गळा

लासलगाव : लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील पोल्ट्री व्यावसायिकाचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला अजून थोडीशी जखम जास्त झाली असती तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे नायलॉन मांजा वापरावर कठोर निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

अधिकाऱ्यांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता - Marathi News | Disorder among the officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांमध्ये बदलीच्या धसक्याने अस्वस्थता

यंदा निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित असलेल्या खात्याच्या अधिका-यांच्या बदल्यांचे धोरण स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने महसूल व पोलीस खात्याचा समावेश आहे. साधारणत: मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक ...

घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकला - Marathi News | Fatal biological waste thrown on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकला

सातपूर परिसरातील डॉक्टरांबरोबर शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सातपूर, त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्याच्याकडेला हा जैविक कचरा फेकण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यालगत लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यान व शाळा आहे. जैविक कच-यामुळे कावीळ, ...

प्रलंबित शालार्थ आयडी प्रस्तावांवर १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय शक्य ; शिक्षण आयुक्तांनी बोलावली बैठक - Marathi News | Decision on pending Salutored ID proposals up to 15th February; Meeting convened by the Education Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित शालार्थ आयडी प्रस्तावांवर १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय शक्य ; शिक्षण आयुक्तांनी बोलावली बैठक

पुणे येथील शिक्षण संचालनालयाने आॅक्टोबर २०१८ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव स्वीकारण्यास बंद केल्यानंतर उपसंचालक कार्यालयातही अडकू न पडलेली प्रकरणे व नव्याने सादर होणारे प्रस्ताव यात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे शिक्षकांचे शालार्थ आय ...

दिंड्यानी फुलला महामार्ग - Marathi News |  Dindyaani Phoolla Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंड्यानी फुलला महामार्ग

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’चा गजर करत नाशिक - पुणे महामार्गावरून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालेल्या पायी दिंडी, पालख्या लक्ष वेधून घेत आहेत. टाळ मृंदुगांच्या गजरात व हरीनामाचा जयघोष करत रस्ता दिंड्यानी फुलला आहे. ...

दिघवद येथे सैनिकांच्या माता -पित्यांचा सन्मान - Marathi News |  Honor of soldiers' mother-in-law at Dighawad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिघवद येथे सैनिकांच्या माता -पित्यांचा सन्मान

चांदवड पोलीस स्टेशन, नगरपरिषद ,दिघवद व राजदेरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दिघवद येथे भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या माता पित्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संजय पाटील होते. ...

चांदवड एस. एन. जे. बी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंचलित यंत्राला राष्ट्रीय पारितोषिक - Marathi News |  Chandwad S. N. J. B. National Award for the automation of engineering college | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड एस. एन. जे. बी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंचलित यंत्राला राष्ट्रीय पारितोषिक

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या स्व. सौ .कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित यंत्राने (स्मार्ट ओनियन प्लांट) आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशन नवी दिल्लीतर्फे आयोजित केलेल्या छात्र ...