इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी आॅफ इंडियातर्फे (आयसी-एसआय) डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२१) रात्री उशिरा जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकचा प्रणव महालपुरे यांने एकूण ४०० पैकी ३१२ गुण संपादन करीत ...
मनपातील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र महासभेत वाचण्यास महापौरांनी टाळले त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आ ...
देवळाली कॅम्पमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतानाच कॅन्टोन्मेंट बोर्डाने यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेत येत्या १५ मार्चपासून सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत २८ टक्के बालकांना जंताचा धोका असल्याचा निष्कर्ष काढल्याने देशभर ‘राष्टय जंंतनाशक मोहीम २००९’ राबविली जात असून, नाशिक जिल्ह्यातही शिंदेगाव येथे या मोहिमेस प्रारंभ झाला. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणवेढे शिवारात साहेबराव धात्रक यांच्या शेताजवळ मुक्कामास असलेला बिबट्या आता एकलहरे शिवारात नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला व ...
महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करून देखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ३२४ ( फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने ...