एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले. ...
करवाढीला भाजपाचे समर्थन आहे का, महासभेत भाजपा करवाढीच्या विषयाच्या बगल देऊन पळ का काढत आहे, त्याचबरोबर आता कुठे गेला महापौरांचा दुर्गावतार, हाच भाजपाचा पारदर्शी कारभार म्हणायचा काय, मुंढेंना करवाढीच्या मुद्द्यावर घालवले, मग आत्ताच्या आयुक्तांशी सेटलम ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विद्याशाखेच्या परीक्षेच्या अर्जप्रणालीत सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधी विद्या शाखेच्या प्रथम वर्ष एलएलबी व बीएल एलएलबीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना त्यांनी निवडलेल्या विषयांचे पर् ...
कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालयात वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. सेवलीकर, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते. ...
सातपूर येथील अशोकनगर परिसरातील दुकानदार नरेश किसनचंद अग्रवाल (६२) यांना त्यांच्याच शेजारच्या दुचाकी गॅरेजचालक बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) घडला. ...
लोककला ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शाहिरांनी आपल्या बुलंद आवाज आणि लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी केले. ...
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ जवान शहीद झाल्याने भाजपाच्या वतीने विजयनगर येथे तीव्र निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ...