लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कसबे सुकेणे उपबाजार आवारात द्राक्षमणी लिलावास प्रारंभ - Marathi News | Start the gardener and start a lilt in the adjoining suburban premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणे उपबाजार आवारात द्राक्षमणी लिलावास प्रारंभ

कसबे सुकेणे :- पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कसबे सुकेणे उपबाजार आवारात परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीकरिता द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला.  ...

जमीन विक्र ीच्या टक्केवारीसाठी त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News |  Farmer suicides due to harassment of land sales | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमीन विक्र ीच्या टक्केवारीसाठी त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

मनमाड : - वीज वितरण कंपनीला विकलेल्या शेतजमिनीच्या मिळालेल्या रक्कमेतून दलालीच्या टक्केवारीची रक्कम मागण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका-यासह तीन जणांनी तगादा लावत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना शहरात घडली. ...

विश्वास नांगरे पाटील नाशिकचे नवे पोलीस आयुक्त?, डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदली  - Marathi News | vishwas Nangre Patil Nashik's new Police Commissioner ? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वास नांगरे पाटील नाशिकचे नवे पोलीस आयुक्त?, डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदली 

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ...

‘शिदोरी’वरच काढला दिवस अन् रात्र, किसानसभेच्या मोर्चेकऱ्यांची कंबरेला भाजी-भाकरी - Marathi News | Day and night on 'Shidori', Bhaji-Bacha of Kisan Sabha rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शिदोरी’वरच काढला दिवस अन् रात्र, किसानसभेच्या मोर्चेकऱ्यांची कंबरेला भाजी-भाकरी

नाशिक बसस्थानकात मुक्काम : किसानसभेच्या मोर्चेकऱ्यांची कंबरेला भाजी-भाकरी ...

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेस सुरळीत प्रारंभ - Marathi News | Start of HSC examination in district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेस सुरळीत प्रारंभ

सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि ...

इगतपुरी : ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित - Marathi News | Igatpuri: Election of 30 Gram Panchayats announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी : ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाइन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. मतमोजणी २५ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली अ ...

जिल्ह्यातील आदिवासी होणार विस्थापित - Marathi News | Tribal districts will be displaced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील आदिवासी होणार विस्थापित

नाशिक : वर्षानुवर्षे वनजमिनींवर अतिक्रमण करूनही त्याबाबतचे आवश्यक पुरावे सादर न करणाऱ्या व जिल्हास्तरीय समितीने अंतिमत: अमान्य केलेल्या वनजमिनींवरील दाव्यांवर अतिक्रमण करून असलेल्या आदिवासींना वनजमिनींवरून हाकलण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यान ...

लाल वादळ शमले - Marathi News | Red storms are shaken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल वादळ शमले

नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) स ...

नाशिकच्या वेशीवरच 'लाल वादळ' थांबविण्यास सरकार यशस्वी, लाँग मार्च स्थगित - Marathi News | Ministers of Government: Successful government to stop the 'Red storm' at Nashik's gates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या वेशीवरच 'लाल वादळ' थांबविण्यास सरकार यशस्वी, लाँग मार्च स्थगित

मोर्चेक-यांनी सुमारे वीस किलोमीटरचे अंतर कापून पहिल्या मुक्कामाचा पडाव गाठला. आंबेबहुला या गावात महामार्गालगत मोर्चेक-यांनी मुक्काम ठोकला. ...