लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Dagger killed in an unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

येवला : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्याच्या पुढे मालेगाव कोपरगाव राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाला. रात्रीच्या वेळी राज्य महामार्गावर रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली असून त्याच्या डो ...

शहर तापले : नाशिककर घामाघुम; उन्हाचा वाढला चटका - Marathi News | The city is hot: Nasikkar Ghamahagum; Summertime increase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर तापले : नाशिककर घामाघुम; उन्हाचा वाढला चटका

‘ऊन वाढले असून आता चटका चांगलाच बसू लागला आहे’ अशी चर्चा ऐकू येत आहे. यामुळे नागरिकांना उष्ण वातावरणाची सवय होता होता पुढील आठवडा तरी लागेल, यात शंका नाही. ...

शेतमजुरांवरील उपचारांमुळे सृष्टीदोष झाले दूर - Marathi News | Remedies for the treatment of the workers were removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतमजुरांवरील उपचारांमुळे सृष्टीदोष झाले दूर

नांदगांव : एखादी घटना माणुसकीला जागी करून जाते तसेच काहीसे कुंदलगाव (ता.चांदवड) येथे घडले. शेतात निंदणी करणाऱ्या महिलेकडून तण समजून कांदेच उपटले गेले. या तिच्या चुकीमुळे शेत मालकाचा पारा चढला. डोळ्यांना निटसे दिसत नसल्याने तिच्याकडून ही चूक झाली. या ...

डॉक्टरअभावी पशुवैद्यकीय दवाखाने मोडकळीस - Marathi News | Doctor in-patient Veterinary Disasters Disrupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉक्टरअभावी पशुवैद्यकीय दवाखाने मोडकळीस

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व वाखारी येथे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी येत नसल्याने तसेच देखभाल दुरु स्ती अभावी परिसरातील पशुपालकांना ऐन दुष्काळात पाळीव जनावरांना खाज ...

मानोरी परिसरात पाण्याअभावी डाळिंब बाग धोक्यात - Marathi News |  Pomegranate garden danger due to lack of water in Manori area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी परिसरात पाण्याअभावी डाळिंब बाग धोक्यात

मानोरी : बदलत्या वातावरणामुळे शेतकरी दिवसेदिवस चिंतेत सापडला असून कधी कडाक्याचे ऊन, कधी कडाक्याची थंडी तर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असून आता तर कडाक्याच्या उन्हाने सारे हैराण झाले आहेत. त्यामुळे पाण्याअभावी आता डाळींबाच्या बागा वाळू लागल्या आहेत ...

दारूचा शौक भागविण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने पित्याला दिला चोप - Marathi News | The boy gave the father to him not to pay the fancy of liquor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारूचा शौक भागविण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने पित्याला दिला चोप

माणसामाणसांमधील संवदेना तर हरवूनच बसल्या आहेत मात्र नातेसंबंधातील ऋुणानुबंध आणि संवदेना संपुष्टात येत असल्याचे विविध घटनांवरून अनेकदा स्पष्ट होते. ...

मनमाड बचाव समितीतर्फे पाणीप्रश्नी धरणे आंदोलन - Marathi News |  Water dispute protest by Manmad rescue committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड बचाव समितीतर्फे पाणीप्रश्नी धरणे आंदोलन

मनमाड : नार पारच्या पाण्यासाठी शेतकरी लॉँग मार्चला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देता राज्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

चिंचोली महाविद्यालयात राष्टÑीय परिषद उत्साहात - Marathi News | National Council Excellence at Chincholi College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचोली महाविद्यालयात राष्टÑीय परिषद उत्साहात

सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नोलॉजी महाविद्यालयात संगणक विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅडवान्सड कॉम्प्युटिंग अ‍ॅण्ड डेटा प्रोसेसिंग’ ...

एनएमएमएस परीक्षेत गुळवंच विद्यालयाची यशस्वी भरारी - Marathi News | Successful flight of Gulwanch School in NMMS examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनएमएमएस परीक्षेत गुळवंच विद्यालयाची यशस्वी भरारी

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील ङ्क्त गुळवंच येथील श्रीमानयोगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे. ...