आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पालकांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अॅपच्या माध्यमातून अनेक अर्ज करता येणार असून, अर्ज करताना गुगल मॅपद्वारे घरचा पत्ता, शाळेचे अंतर असे सर्व ट्रॅकिंग होणार आहे. ...
शास्त्रीय संगीत नृत्याशी संलग्न असलेली संस्था नृत्यसाधना अकॅडमीतर्फे प्रगती उत्सव २०१९ हा भरतनाट्यम उडिसी नृत्य व नृत्ययोग हा कार्यक्रम रंगला़ तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़ ...
जुन्या भांडणाची कुरापत काढून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डीफाटा येथे २०१६साली प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्यातील गणेश लक्ष्मण शिंदे यास सोमवारी (दि.११) जिल्हा व सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषी धरले. ज ...
वसंत व्याख्यानमालेचे तीन लाख रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर बेमुदत उपोषण करणारे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी महापालिका आयुक्त किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाशिवायच आंदोलन गुंडाळले आह ...
खमताणे : भूमिपुत्रांना रोजगार देणारी रोहयो योजना या आदिवासीबहुल बागलाण तालुक्यात कागदावरच राहिली आहे. अमुक एक योजना आहे व यासाठी कोणाकडे कसा, कुठे अर्ज करायचा, याची माहितीच नसल्याने आदिवासींवर रोजगारासाठी शेजारचे जिल्हे अथवा गुजरातमध्ये स्थलांतर करण् ...
पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले. ...
चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आबड-लोढा-जैन-सुराणा महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...