शेतकऱ्यांचा विरोध असताना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मखमलाबाद येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रीन फिल्ड अंतर्गत तीन मॉडेल सादर केले असून, कंपनीने तर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्तांना निवेदन दिले असून, साडेती ...
कुठे थेट नाल्यात सोडलेले सांडपाणी, तर कुठे घातक रसायनांचे वाहते पाणी बघितल्यानंतर गोदावरी प्रदूषण रोखणार कसे? असा प्रश्न उच्चाधिकार समितीच्या सदस्यांना पडला. नाशिकच्या उपनद्यांमध्ये प्रदूषण होत नाही असे म्हणणाऱ्या आणि प्रसंगी एकमेकांवर जबाबदारी लोटणा ...
चालू वर्षीच्या सुधारित उद्दिष्टापोटी महापालिकेला ५५ कोटी रुपयांची गरज असली तरी प्रत्यक्षात मात्र ३८ कोटी ७० लाख रुपयांचीच वसुली झाली आहे. त्यामुळे थकबाकीसह १०९ कोटी रुपयांची वसुली कधी होणार हा प्रश्नच आहे. ...
गुरू परमात्मा परेशू, ऐजा ज्याचा दृढ विश्वासू’ ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ आदी विविध भजनांसह विविध अभंगांच्या गायनाने नाशिककर भक्तिरसात चिंब झाले. ...
शिव सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहर व परिसरातील दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या मातांचा मंगळवारी (दि.१२) स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ...
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारा पाना, कटवणी, गुप्ती, दोरी आदी साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून त्या ...
भद्रकाली परिसरात चरस विक्र ी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित यासीन उर्फ सोन्या युनूस शेख (रा.खडकाळी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ...
शरणपूररोडवरील एका सार्वजनिक शौचालयाजवळ दोघा संशयित आरोपींनी एका मायलेकीचा विनयभंग करत दमबाजी केल्याची घटना घडली आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फ त २०१९-२० या शैक्षणिक वषार्साठी बी.एड. प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवरांनी ७ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान आॅनलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. ...