मनमाड शहरात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, येथील श्रावस्तीनगर भागात वीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी नगरसेवक अर्चना जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हंडा मोर्चा काढला. ...
लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या फोनमुळे कामायनी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वेस्थानकात थांबवून गाडीतील प्रवाशांच्या सामानाची झडती घेण्यात आली; मात्र कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने अखेर सव्वासहा वाजता गाडी पु ...
नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील शिवमळा वस्तीत मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने पाण्याच्या शोधात असलेल्या एक गरोदर हरणाचा पाडसासह मृत्यू झाला. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका जागेसंदर्भात विभागीय आयुक्तांनी शिवसेना, भाजपा आणि महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तथापि, विभागीय आयुक्तांनी याबाबत निर्णय द्यावा, असे उच्च न्यायलयाचे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने त्यांची साक्षांकित प्रत आयुक्ता ...
होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघ्या आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासी बांधव दाखल झालेले आहेत. ...
पेठरोडवरील शनिमंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघा संशयित आरोपींना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे व दुचाकी असा जवळपास ६० हजार रुपयांचा ...
गंगापूररोडवरील आनंदवली परिसरातील माळीवाडा येथे अज्ञात चोरट्याने तुकाराम सयाजी गलांडे (४४, रा.आंनदवली) यांच्या घरात शिरून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा लंपास केला. ...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात ज्यांनी अढळस्थान निर्माण केले आहे अशा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग चित्रांच्या सहाय्याने रेखाटत त्यांचा साहित्यप्रवास मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विविध कलाकारांनी केला अस ...