भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्म-कल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमणसंघाचे आचार्य, आत्मज्ञानी, ध्यानयोगी, युगप्रधान पू. डॉ. शिवमुनीजी महाराज, युवाचार्य पू. महेंद्रऋषीजी महाराज, प्रवर्तक पू. प्रकाशमुनीजी महाराज या सर्व व इतर ६० ते ७० जैन साध ...
नवीन डान्स अकॅडमी व सॅव्ही वुमन्स कॉलेज यांच्यातर्फे गंगापूररोड येथील वृंदावन गार्डन येथे ‘बॅण्ड बाजा बाराती’ हा कार्यक्रम मंगळवारी (दि.३०) उत्साहात पार पडला. याप्रसंगी डान्स लॅकमे वीकच्या तारकांनी सादर केलेला फॅशन शो या कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. ...
म्हसरूळ शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेले दोघे १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी डोंगराच्या मध्यभागी अडकल्याची घटना मंगळवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...
गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३ ...
सध्या नाशिक शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाड्यामुळे आबालवृद्धांना मोठा त्रास होत आहे. विशेषत: गर्भवती महिलांना कडकाच्या उन्हामुळे घरातदेखील अस्वस्थ वाटते. त्यामुळ सर्वांनीच उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज आहे. ...
‘संगीत देवबाभळी’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवर अढळस्थानी विराजमान झाले असून, या नाटकाने गतवर्षी अनेक पुरस्कार पटकाविले आहेत़ अल्पावधीतच आता हे नाटक अडीचशे प्रयोगांचा टप्पा गाठत आहे़ महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी कालिदास कलामंदिरात संगीत देवबाभळीचा प ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली होती ...
दुकान बंद झाल्यानंतर बिडी मागितली म्हणून दुकानदाराने नकार दिला, त्याचा राग मनात धरून संशयित जाकीर शहा, लतिफ उर्फ चिड्ड्या शहा याने दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांवर लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुकानदार सलीम शहा व त्यांची पत्नी जखमी झाले ...
‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा नारा जगप्रसिद्ध विचारवंत व कामगार चळवळीच जनक कार्ल मार्क्स यांनी १९व्या शतकाच्या प्रारंभी दिला. त्यानंतर कामगार चळवळ जगभरात पसरली. ...
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र वसाहतीत आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, पर्यावरणाचा संदेश घेऊन, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...