नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून नाशिक मतदारसंघात ५९.४० तर दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. ...
जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात शंभर पर्सेन्टाइल गुण मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील कार्तिके गुप्ता व राज अग्रवाल यांचा समावेश आहे. या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही देदीप्यमान यश संपादन केले अस ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सुमारे ४८६ बसेस निवडणूक कामासाठी असल्यामुळे गेले दोन दिवस प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप पोहोचवून या बसेस आता मार्गावर आल्याने प्रवासी वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याची माह ...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर मतदान पार पडले असून, मतदानाचा टक्का अल्पसा वाढला आहे. तथापि, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान वाढले आहे. हा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, याविषयी राजकीय पक्ष आणि उमेदवार आडाखे मांडत आहेत. ...
शहरासह जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये निकाल दि. १ मे रोजी निकाल जाहीर होणार असून, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना निकालपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. ...
सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्रजी शाळा खोली क्रमांक ६ वरील मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून सोमवारी (दि.२९) सायंकाळी घराच्या दिशेने निघालेले कृष्णा भरत सोनवणे (४६, रा. हिरावाडी) हे जुने सीबीएस बसस्थानकाच्या आव ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर दिलेली अंतिम मुदत ६ एप्रिलपासून ४ मे पर्यंत वाढ मिळाल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यात अनेक पालकांनी सोडत जाहीर झाल्यानंतर विविध आवश् ...
पंचवटी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलालगत जॉगिंग ट्रॅकचे सपाटीकरण करण्यात आले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेने याची दखल घेत जॉगिंग ट्रॅकवर काम सुरू केले आहे. ...