उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी ( गावठी ) कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ झाली आहे. आवकेत वाढ असतांनाही स्थानिक व्यापार्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिल्याने बाजारभाव तेजीत आहेत. ...
पंचवटी कारंजा परिसरातील रामालय हॉस्पिटल शेजारील येवलेकर चाळीत झालेल्या दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापुर्वक सेवेसाठी नाशिक जिल्ह्यातील १६ ग्रामीण पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांचे हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. ...
मंध्यतरी नगरपालिकेने नवीन आराखडा तयार केला. परंतु नियोजन नसल्याने त्याचे नुतनीकरण वेळेत पुर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगुर नगरपालिकेच्या निवडणूका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणूक निकालानंतर हा मुद्दा पुन्हा विस्मरणात जातो. ...
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे. ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात असलेल्या चार त्यातही खरे तर तीन शहरी विधानसभा मतदान केंद्रे असून, या तीन मतदारसंघांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक वाढली असल्याने यंदा ग्रामीण भाग निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. ...
अंबडच्या सेंट्रल वेअरहाउस येथे नाशिक व अंबड लोकसभेसाठी दोन स्वतंत्र गुदामाचा वापर स्ट्राँगरूम म्हणून करण्यात आला आहे. हे दोन्ही गुदाम लागूनच आहेत. या गुदाममध्ये दोन मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, प्रमुख गेटवर तीन ...
नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, दोन्ही मतदारसंघांतील ईव्हीएम मशीन अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअरहाउसच्या स्ट्रॉँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू ...