नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्णात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दर ...
नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र कायम असून, मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील मेघनाथ भिकन खैरनार (५८) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. ...
शालेय जीवनात बौद्धिक विषयांच्या अध्यापनाकडे शिक्षकांचा कल अधिक असतो. तुलनेने कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणा ...
ब्राह्मणगाव येथील बसस्थानकाजवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानातील टांगो दारूचे बावीस बॉक्स, संत्रा दारूचे पाच बॉक्स असे सत्तावीस खोके असा एकूण ४४ हजार रूपयांचा माल, तर त्याच्या शेजारी आदर्श आॅटो केअर दुकानाच्या शटरचे कुलूप तो ...
लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी मांढरे व निवास ...
सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे पानी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेला महाराष्टÑ दिनी आयोजित महाश्रमदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांनी वडझिरे येथे येऊन श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदविला. ...
पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे चंदनचोरांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतातील चंदनाच्या झाडाला छिद्र पाडून गाभा तपासून त्याची चोरी केली जात आहे. याकडे वनविभागाची दुर्लक्ष होत आहे. ...
निºहाळे : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर सध्यातरी ७५० रूपयांवर जाऊन धडकल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. या सिलेंडरसाठी पैसे जमवताना दमछाक होत असल्याने ग्रामीण भागात गॅस ऐवजी पुन्हा चूल आणि लाकडी सरपणाचा वापर होवू लागल्याच ...
सिन्नर : तालुक्यातील कारवाडी (शहा) येथे चालत्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला करीत दुचाकीस्वाराला जखमी केले. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाडी शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या वाचनालयासमोर सदर घटना घडली. ...