चांदवड - तालुक्यातील मतेवाडी येथे श्रमदानास गेलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक आदिवासींनी केलेल्या हलल्यात सात जखमी असून त्यांच्यावर चांदवड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील मानूर-देवळीपाडा गावाजवळील मौनीनळी पत्त्यांनीबारी येथील डोंगरावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत विविध जातींची जवळपास दोन हजार पाचशे झाडे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ...
नाशिक : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणुकीच्या आदल्या रात्रीपर्यंत उमेदवारांनी निवडणूक प्रचारावर केलेला खर्च निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला असून, त्यात खर्चात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे हे आघाडीवर असल्याचे स्पष् ...
नाशिक : दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागेल त्याला टॅँकर देण्यात यावेत, परंतु पाण्याच्या खेपा मारणाºया टॅँकरची पडताळणी करण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिवांनी सर्व ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे गुरु वारी (दि.२) दुपारी अचानक आलेल्या वादळाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री व शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. ...
नाशिक : पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेसाठी नाशिक जिल्ह्णातील १६ ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. ...