पिंपळगाव बसवंत : शेती कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन बँकेत सादर करुन १४ लाख ८७,००० रूपयांचे कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर फसवण ...
मालेगाव : एकाच वेळी बांधावर खते, बियाणे कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या अशा विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम यांची तर व्हाइस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
मालेगाव : शहरातील गिरणा पुलावर रविवारी (दि.२२) रात्री अज्ञात वाहनाने धडकेत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कासलीवाल यांचे चिरंजीव हर्ष कासलीवाल (२३) यांचा मृत्यू झाला. ...
दिंडोरी : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील ३२ गावांच्या नळपाणी पुरवठा योजना कामांचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यां ...
त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. यादवराव लक्ष्मण तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २३) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. ...
मनमाड : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान बाजीराव त्र्यंबक मिसकर (३८) आणि त्यांचा मुलगा साई बाजीराव मिसकर (१२) रा. हनुमान नगर, मनमाड या दोघा पिता-पुत्रांचा नगरजवळ कामरगाव शिवारात अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे. ...