लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा - Marathi News | Training Workshop for Farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

मका व कापूस पिकावर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य औषधांची फवारणी केल्यास लष्करी अळी व बोंड अळी नियंत्रण करता येणे शक्य आहे. असे प्रतिपादन पाटोदा कृषी मंडळ अधिकारी जे.आर. क्षीरसागर यांनी मुखेड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागच्या वतीने आयोजित शेतकरी प ...

वन्य जीवांच्या पाण्यासाठी कृत्रिम पाणवठे - Marathi News |  Artificial Foliage for wild beans water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन्य जीवांच्या पाण्यासाठी कृत्रिम पाणवठे

सिन्नर : दुष्काळी परिस्थितीमुळे जलसाठे कोरडे पडले आहेत. परिणामी पशू-पक्ष्यांची भटकंती होत आहे. हे पाहून वनविभागाकडून चार गावांत २० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यात टँकरने पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असून वन्यप्राण्यांच्या पाणी सुवि ...

किकवारी बुद्रुकला पाणीटंचाईमुळे महिलांचे हाल - Marathi News |  Kikavari Budruk was in the situation of women due to water scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किकवारी बुद्रुकला पाणीटंचाईमुळे महिलांचे हाल

जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वाघदर वस्तीत ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु असुन हंडाभर पाण्यासाठी महिलांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. या आदिवासी वस्तीत नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी एकाच हातपंपाची सोय असल्याने येथील नागरिकांना ...

आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला करवंदांचा आधार ! - Marathi News |  Tribal brothers' livelihood support for Karvand! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला करवंदांचा आधार !

वणी : आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणारे करवंदे बाजारात दाखल झाले आहेत. उष्णतेचा दाह कमी करणाऱ्या व आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणाºया व डोंगरची काळी मैना’ म्हणून परिचित असलेल्या करवंदाचे बाजारपेठेत आगमन झाले आहे. ...

गुळवंच येथील चारा छावणीत ४०० जनावरांचा समावेश - Marathi News |  400 cattle in fodder camp in Gulwanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुळवंच येथील चारा छावणीत ४०० जनावरांचा समावेश

सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथील चारा छावणीत पाच दिवसाच्या कालावधीत ४०० च्या आसपास लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. चारा छावणीमध्ये दाखल झालेल्या मोठ्या पशुधनासाठी १८ किलोग्रॅम तर लहान पशुधनासाठी ९ किलोग्रॅम असा हिरवा चारा दिला जात आहे. ...

तळवाडेत टॅँकर पोहचताच जल्लोष ! - Marathi News |  Shock absorbed tanker in the palace! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडेत टॅँकर पोहचताच जल्लोष !

सायखेडा : तळवाडे येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, गावातील एकही विहीर, बोअरवेलला पाणी नसल्याने कोसभर दूर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत होता हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने टँकर सुरु करण्याची मागणी अखेर मंजूर करण्यात ...

शहरात दोन बालिकांसह महिलांचा विनयभंग - Marathi News | Molestation of women with two children in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात दोन बालिकांसह महिलांचा विनयभंग

भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. ...

‘वनराई’मध्ये पडणार दुर्मीळ २७ प्रजातीच्या झुडुपर्गीय रोपांची भर - Marathi News | The rare 27 species of shrub seedlings fall in 'Vanarai' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वनराई’मध्ये पडणार दुर्मीळ २७ प्रजातीच्या झुडुपर्गीय रोपांची भर

यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. ...

ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान - Marathi News | According to astrology, Modi is far from the very best | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल ... ...