लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पारा पुन्हा ४० अंशांकडे - Marathi News | Mercury is again 40 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा पुन्हा ४० अंशांकडे

शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ ल ...

आवक घटल्याने मेथी ५० रु पये जुडी - Marathi News | Due to inadequate fenugreek 50 rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आवक घटल्याने मेथी ५० रु पये जुडी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि़ १९) मेथीची केवळ तीन ते चार हजार जुड्यांची आवक झाल्याने बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी पन्नास रु पये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ...

पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांमध्ये फ्रीस्टाइल - Marathi News | Freestyle in women's premises in Panchavati Police Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांमध्ये फ्रीस्टाइल

लग्नाचा मंडप उभारण्यावरून झालेल्या वादाची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या दोन गटांतील महिलांमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी झाल्याची घटना घडली़ यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील या महिलांनी ध ...

देवदर्शनासाठी गेलेले कुटुंब अद्यापही बेपत्ता - Marathi News | The family went missing for the demonstration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवदर्शनासाठी गेलेले कुटुंब अद्यापही बेपत्ता

देवदर्शनासाठी गेलेल्या पंचवटीतील गौडा कुटुंबीयांचा गेल्या पाच दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चके्र फिरविले असून औरंगाबाद मार्गावरील टोलनाके तपासणी केली जात आहे़ ...

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’ - Marathi News | 'Remembrance Poetics' on behalf of public library | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’

नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस ...

दुर्मीळ झुडुपांच्या लागवडीसाठी ५१५ खड्डे तयार - Marathi News | Prepare 515 potholes for the cultivation of rare shrubs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्मीळ झुडुपांच्या लागवडीसाठी ५१५ खड्डे तयार

येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडुपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत. ...

जगतापनगरला रस्त्यावर भगदाड - Marathi News | A break in the road to Jagatapnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगतापनगरला रस्त्यावर भगदाड

सिडको येथील पाटीलनगर भागात गेल्या आठवड्यातच रस्त्याला मोठे भगदाड पडले होते, यापाठोपाठ रविवारी (दि.१९) पुन्हा याच परिसरातील जगतापनगर भागात रस्त्याला मोठे भगदाड पडले, यात एक महिला जखमी झाल्याने याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व ...

चाकूचा धाक दाखवून लूटमार - Marathi News | Robbery with a knife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाकूचा धाक दाखवून लूटमार

पादचाऱ्याला भररस्त्यात मुंबईनाका येथे तिघा संशयितांनी अडवून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी राकेशकुमार शामवल्ली प्रसाद (३५, रा. गोविंदनगर) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...

दोन बालिकांसह महिलांच्या विनयभंगाची घटना - Marathi News | Women's molestation incident with two children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन बालिकांसह महिलांच्या विनयभंगाची घटना

शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून, शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. ...