लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिष्यवृत्ती प्रश्नी आंदोलन करणार - Marathi News |  The scholarship questionnaire will do the agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती प्रश्नी आंदोलन करणार

दुष्काळी परिस्थितीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सरकारकडून चालढकल व आडकाठी केली जात असून, या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित विभागाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय सोमवारी झाले ...

भरतनाट्यमच्या विद्यार्थिनींनी इटलीत फडकविला तिरंगा - Marathi News |  Bharataanatyam's girls dressed in Italy, Tricolor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरतनाट्यमच्या विद्यार्थिनींनी इटलीत फडकविला तिरंगा

इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे झालेल्या वर्ल्ड कप आॅफ फोकलोर स्पर्धेमध्ये नाशिकरोडच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या विद्यार्थिनींनी अटकेपार भारताचा तिरंगा फडकवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. ...

कॉलेजरोड परिसरात अतिक्रमणाचा विळखा - Marathi News |  Encroachment Detection in College Area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉलेजरोड परिसरात अतिक्रमणाचा विळखा

गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजरोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्र मणांच्या विळख्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रे त्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत. ...

एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रात ५० हजारांची लूट - Marathi News |  50,000 loot in SBI Customer Service Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रात ५० हजारांची लूट

येथील अशोकनगर स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात दुपारच्या सुमारास एका भामट्याने चाकूचा धाक दाखवून ग्राहक केंद्रातील तरु णीकडून पन्नास हजारांची जबरी लूट केली. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

दोनदिवसीय  ज्योतिष अधिवेशनाचा समारोप - Marathi News | The concluding of a two-day astrological convention | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोनदिवसीय  ज्योतिष अधिवेशनाचा समारोप

शहरात सुरू असलेल्या दोनदिवसीय ज्योतिष अधिवेशनाचा रविवारी (दि.१९) समारोप करण्यात आला. या अधिवेशनामध्ये ज्योतिषशास्त्रावर आधारित विविध विषयांवर मंथन झाले. ...

शुक्ल यजुर्वेदीय संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा - Marathi News |  Quality honors by Shukla Yajurvedi Institute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुक्ल यजुर्वेदीय संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा

शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागातर्फे सत्कार करून गौरविण्यात आले. ...

एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित - Marathi News |  The three sets of single-unit constructions are operated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित

मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले ...

सिडकोतील घरांचा प्रश्न प्रलंबितच - Marathi News |  The question of CIDCO housing is pending | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील घरांचा प्रश्न प्रलंबितच

९९ वर्षांच्या कराराने सिडकोने बांधलेली सर्व घरे ही फ्री होल्ड करावी अर्थात घरधारक हे कायमस्वरूपी घरमालक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

कर्तव्यभावनेसह बांधिलकी जपावी :  विश्वास नांगरे-पाटील - Marathi News | Dedicate with commitment: Trust Nangre-Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्तव्यभावनेसह बांधिलकी जपावी :  विश्वास नांगरे-पाटील

सध्याच्या संस्कृतीत जगताना कर्तव्यनिष्ठेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुसंस्कृतपणाही दाखविला पाहिजे. आपण कुठे मोठे व्हावे आणि कुठे लहान होऊन ज्ञान आत्मसात करावे याचे आत्मभान ठेवले तरी ध्येय निश्चितीची वाट अधिक सोपी होते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त ...