महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले. ...
येथील दत्त चौक भागासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
पंचवटीतील हिरावाडी परिसर, शिवकृपानगर, कमलनगर, अयोध्यानगरी, कळस्करनगर, भगवतीनगर या परिसरात पाणी भरण्यासाठी सर्रासपणे वीज मोटारींचा वापर केला जात असला तरी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने कारवाई करणार कोण असा सवाल संतप्त नागरिकांन ...
नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा प ...
येथील एकलहरे व सामनगाव झोपडपट्टीत अनेक समस्या आहेत. या दोन्हीही झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामपंचायतींनी सोयी-सुविधा पुरविल्या असल्या तरी काही ठिकाणी अस्वच्छ गटारी, गलिच्छपणा, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते, भटक्या कुत्र्यांचा त्रास, बेशिस्त वाहतूक अशा अ ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वा ...
वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता त्याची जागा आता घरांनी घेतली असून, परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर या परिसरांचा समावेश आहे. या परिसरातील सुमार ...
कॉँग्रेसच्या नाशिक जिल्हा अनुसूचित विभागाची बैठक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वाटपाबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. य ...
सिन्नर : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मद्य प्राशन केलेल्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालविल्याप्रकरणी सिन्नर न्यायालयाने चालकास १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे सिन्नर पोलिसांनीही याबाबत तातडीने चार्जशीट दाखल केल्याने दुसऱ्या ...