लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिस्तूल जमा केले असते तर... - Marathi News |  If the pistol was submitted ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिस्तूल जमा केले असते तर...

कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळी ...

हुसेनी बाबा यांच्या उरुसाचा समारोप - Marathi News |  Husseini Baba's Ursusa concludes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुसेनी बाबा यांच्या उरुसाचा समारोप

जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बडी दर्गा येथे सुरू असलेल्या अकरा दिवसीय वार्षिक उरुसाचा रविवारी (दि.२३) रात्री उशिरा समारोप झाला. अखेरच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ...

झुंडशाहीमुळे डॉक्टर्स भयभीत : विक्रम गोखले - Marathi News |  Doctors fear terrified: Vikram Gokhale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झुंडशाहीमुळे डॉक्टर्स भयभीत : विक्रम गोखले

डॉक्टर हा रुग्णाला जीवदान देण्यासाठी तयार झालेला असतो. रुग्णाचा मृत्यू व्हावा, यासाठी तो कधीही तयार नसतो. अखेरच्या क्षणापर्यंत सेवाव्रती डॉक्टर आपले कौशल्य पणाला लावून रुग्ण दगावू नये, यासाठी झटत असतो; मात्र समाजातील अपप्रवृत्तीचे लोक हे समजून घेणारे ...

पारंपरिक उपचार पद्धतींना मिळावे कायद्याचे अधिष्ठान - Marathi News |  Law enforcement to get traditional treatment methods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारंपरिक उपचार पद्धतींना मिळावे कायद्याचे अधिष्ठान

भारत सरकारने आयुषमान भारत संकल्पना सुरू करून त्यासाठीचा विभागही सुरू केला आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पारंपरिक वैद्यक शास्त्रातील उपचार पद्धतीच्या वापरासाठी कायद्याचेच बंधन अपेक्षित आहे. ...

फुटपाथवर कार, खड्ड्यात गेल्या मोटारसायकली - Marathi News | The car on the sidewalk, the motorcycle in the pit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुटपाथवर कार, खड्ड्यात गेल्या मोटारसायकली

शहरातील सर्वात मध्यवर्ती मार्ग स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेले काम सुरूच आहे. एका भागातील काम पूर्ण झाले आणि दुसऱ्या बाजूने खोदकाम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता म्हणजे शिक्षा ठरला आहे. ...

इंदिरा गांधी वसाहतीतील समस्यांत वाढ - Marathi News |  Problems in Indira Gandhi colony increase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरा गांधी वसाहतीतील समस्यांत वाढ

जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमधील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

माणसाने उपभोगाचा अतिरेक थांबवावा : दिलीप कुलकर्णी - Marathi News |  Dilip Kulkarni should stop the excesses of consumption: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणसाने उपभोगाचा अतिरेक थांबवावा : दिलीप कुलकर्णी

माणसाने आपल्या हव्यासीवृत्तीने निसर्गाची सेंद्रिय व्यवस्था नाहीशी करण्याचा सपाटा लावला आहे. मानवाचा उपभोगाचा वाढता अतिरेक निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या मुळावर उठला आहे, त्याचा सर्वाधिक धोका सजीवसृष्टीला निर्माण होताना दिसत असल्याचे मत पर्यावरणाचे अभ् ...

इंदिरानगर बोगद्यातून प्रवेश पडला महागात - Marathi News |  Indiranagar entered the tunnel in the capital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर बोगद्यातून प्रवेश पडला महागात

इंदिरानगर येथील बोगद्यातून केवळ एकेरी प्रवेशास परवानगी आहे. तरीदेखील काही बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाण्यासाठी बोगद्याचा वापर करतात. बोगद्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे अशा २ हजार ५५० ...

सूर्यनमस्कारासह विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर - Marathi News |  Presenting demonstration of various Yogasanas with Suryanmasaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूर्यनमस्कारासह विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर

जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आरोग्य जनजागृतीसाठी योग शिबिरे घेण्यात आली़ या शिबिरांमध्ये सूर्यनमस्कारासह योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली़ शाळांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला़ ...