जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले. ...
ष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून, शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून कोणीही विद्यार्थी दूर राहू नये, हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही त्यांचे हक्क आणि कर्तव्यातून सेवालाभ मिळण्यासाठी या धोरण ...
वडाळागावातील महेबूबनगर परिसरातील एका नवविवाहितेचा सौदा तिच्या मामीने एका महिलेसोबत केला, मात्र हा प्रकार जेव्हा मामाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी भाचीला संकटातून वाचविण्यासाठी थेट पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे धाव घेत गा-हाणे मांडले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नाशिक शहरातील १२ केंद्रांवर सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा रविवारी (दि.२३) घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ७ हजार ४६८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ...
‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळी ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव या पाणी टंचाईने त्रस्त गावाच्या पाणी प्रकल्पाचे डॉ.संजीवनी पवार यांच्या हस्ते अमृतकुंभ या नावाने टाकीचे नामकरण होऊन लोकार्पण करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमने टँकर मुक्त केलेले हे १४ वे गाव आहे. या पाणी प्रकल्पाला ...
न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन पूर्ण एक महिना उलटला असून पावसाळ्यातील रोहिणी व मृग हे दोन नक्षत्र ही संपले तरीही न्यायडोंगरी परिसरात पावसाची एक सरही पडलेली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर पिण्याच्या व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करणेही दिवसे ...
न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन पूर्ण एक महिना उलटला असून पावसाळ्यातील रोहिणी व मृग हे दोन नक्षत्र ही संपले तरीही न्यायडोंगरी परिसरात पावसाची एक सरही पडलेली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर पिण्याच्या व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करणेही दिवसे ...
येवला : मौजमजेसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईचा खून केल्याची दुर्दैवी घटना येवल्यातील बुंदेलपुरा भागात शनिवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी भावाने रविवारी येवला पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी, मुखेड फाटा, परिसरात दमदार पाऊस तर नेऊरगाव, निमगाव मढ आदी परिसरात अती मूसळधार पावसाने शनिवारी (दि.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मान्सूनच्या पहिल्याच पावसाने धडाकेबाज आगमन करत बळी ...