रेवतीश्री प्रॉडक्शनच्या वतीने सदाबहार ‘रफी तेरी याद में’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे सादर झाला. ...
नाशिक शहर परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा ...
शहरातील विविध शाळांमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़ विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला़ ...
कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ् ...
कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने कालिका देवी मंदिराच्या सभागृहामध्ये कारगिल विजय दिनानिमित्त भारताचे रक्षण करणाऱ्या ३० सैनिकांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले. ...
शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या ...
राज्यात दरवर्षी दोन ते तीन टक्के याप्रमाणे १५ ते १६ हजार शिक्षक निवृत्त होत असून, २०१२ पासून आतापर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली असून, शासनाच्या शिक्षकभरती पोर्टलवर मात्र केवळ १२ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल् ...
स्मार्ट सिटी कंपनीने इलेक्ट्रिक सायकली सुरू केल्या खऱ्या परंतु त्यासाठी डॉक म्हणजेच सायकल स्टॅण्डवर इलेक्ट्रिक ‘चार्जिंग’ची व्यवस्था नाही. यामुळे संबंधित सेवा देणाºया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या सायकली चार्जिंगसाठी दररोज त्यांची ने-आण करण्याची कसरत कर ...
येथील रेल्वे फाटकावर झालेल्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. परंतु परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी वाहकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र अद्याप चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झालेली नाही . ...
खामखेडा : नामपुर सटाणा खामखेडा कळवण नाशिक राज्य महामार्ग क्र माक सतरा वरील मांगबारी घाटातील उंचवटा कमी करण्यात यावा आशी मागणी वाहनधारका्रकडून करण्यात येत आहे . ...