लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळी गावे जलपरिपूर्णतेकडे - Marathi News |  Drought villages to waterlogging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळी गावे जलपरिपूर्णतेकडे

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसला नाही. मात्र मागील तीन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिल्यास अनेक दुष्काळी गावेही जलपरिपूर्ण झाली आहेत. ...

संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठा - Marathi News |  3% reserves in Gangapur dam due to incessant rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठा

:संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे. दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त् ...

शनिचौकात जुन्या वाड्याची भिंत कोसळली - Marathi News |  The old castle wall collapsed in Satchauk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शनिचौकात जुन्या वाड्याची भिंत कोसळली

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शनिचौक परिसरातील सोन्या मारुती मंदिराजवळील पवार वाड्याची भिंत रविवारी (दि २८) दुपारी कोसळली. या घटनेत रिक्षाचालकासह त्याची बहीण असे दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी नवाच चेहेरा शक्य - Marathi News |  A new face is possible for the post of BJP city president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी नवाच चेहेरा शक्य

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी त्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही त्यातच आता प्रदेशाध्यक्षच बदलल्याने धक्कातंत्राचा वापर होऊन प्रस्थापितांऐवजी नवेच नाव पुढे येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...

शहरात डासांचा वाढला उपद्रव, घनतेत झाली वाढ - Marathi News |  There was an increase in the density of mosquitoes in the city, an increase in density | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात डासांचा वाढला उपद्रव, घनतेत झाली वाढ

दर पावसाळ्यानंतर महापालिकेची डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढत असते. आताही वीसच्यावर डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे डासांची संख्या प्रचंड वाढली असून, वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार घनता चार इतकी आहे. जी धोक्याच्या जवळपास आहे. ...

अभिनव उपक्रमांचा संकल्प - Marathi News |  The concept of innovative activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिनव उपक्रमांचा संकल्प

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला असून, रविवारी झालेल्या या सभेत विविध अभिनव उपक्रमांचा संकल्प जाहीर करण्यात आला. ...

एकलव्य पुरस्कारांचे वितरण - Marathi News |  Distribution of Ekalavya Awards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलव्य पुरस्कारांचे वितरण

शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा, श्रेयवाद आणि राजकारण या गोष्टी द्रोणाचार्य आहेत, तर जे शिक्षण बाजारीकरणाच्या विरोधात काम करीत आहेत, ते सारे एकलव्य आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवर ...

बोरगड दुचाकी जाळपोळ प्रकरणी तिघांना अटक - Marathi News |  Three arrested in connection with the Borgad bike fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरगड दुचाकी जाळपोळ प्रकरणी तिघांना अटक

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगड परिसरातील भास्कर सोसायटीत झालेल्या दुचाकी जाळपोळ प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.१९) पहाटेच्या सुमाराला काही अज्ञात संशयितांनी तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकी ...

इंदिरानगर परिसरात  कमी दाबाने पाणीपुरवठा - Marathi News | Indiranagar area with low pressure water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर परिसरात  कमी दाबाने पाणीपुरवठा

पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...