येवला : शहरातील नांदगाव रोड लगत असलेल्या मिल्लत नगर भागामध्ये भर वस्तीमधील रद्दी कागद गोडाऊनला आग लागल्याने लाखो रु पयाचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटर सायकल, सायकल जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील वाघाड धरणाचे शेती सिंचनासाठी असलेले पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे न सोडता बंदिस्त पाईपलाईनने नेण्याच्या वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थांच्या महासंघाच्या निर्णयास लाभधारक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असुन त्य ...
नाशिक शहरात वडाळा गावातील एका पिडीत महिलेने शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींना शरीसंबध नाकारल्याने संशयितांनी तिचा विनयभंग करण्यासोबतच शरीर शारीरक सुखाला नाकार देणाख्या महिलेच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल ...
नाशिक शहरातील पंचवटी भागात सुकेनकर लेनमध्ये पवार वाडा कोसळला असून या अपघातात एक रीक्षाचालक जखमी जाला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकांने घटनेची माहीती मिळता घटनास्थळी धाव घेऊन वाड्यातील रहिवाशाना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. ...
राजकारणातील आत्मविश्वास कर्तृत्वाची व पक्षकार्याची जोड लाभलेली असली तर निवडणुकीतील दावेदारीलाही अर्थ लाभतो; पण त्याखेरीज मागण्या रेटल्या जातात तेव्हा त्याबद्दल आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहात नाही. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांक ...
पावसाळा सुरू होताच कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. ...
शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कायम होता. दिवसभरात १५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मागील ३२ तासांत शहरात ३९ मि.मी.पर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर ...
पती शहीद झाल्याचे हिमालयाएवढे दु:ख काही क्षणांत बाजूला करीत त्यांचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा निर्धार करणारी ती वीरांगना आयुष्याच्या रणसंग्रामातही ‘विजेता’ असल्याचे तिने दाखवून दिले आहे. ...