शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येण ...
महापालिकेच्या मेनरोड येथील विभागीय कार्यालयाची पडझड सुरू झाली असल्याने द्वारका येथे हे कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. द्वारका येथे मोक्याच्या जागेवर महापालिकेच्या मालकीचा अडीच एकर क्षेत्राचा भूखंड असून, तेथे व्यापारी संकुल आण ...
महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंद ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया. ...
शहरातील गंगापूररोडवरील एका शाळेत सातवीच्या वर्गात असलेले लोखंडी कपाट अंगावर पडल्याने एक विद्यार्थी ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.३०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या महागल्या होत्या. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत होता ...
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७१ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘वारी लाल परीची’ या उपक्रमांतर्गत भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मेळा स्थानक येथे करण्यात आले. ...
शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला जात असताना सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षात सेवानिवृत्त झालेल्यांना मात्र आयोगाचा कोणताही लाभ आणि फरकही दिला जात नसल्यान ...
पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा ...
सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टा ...