आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपा, सेनेत पक्षांतर करून प्रवेश करीत असून, त्यामुळे विरोधी पक्षाला दररोज धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विरोधी पक्षांनी या पक्षांतराला सत्तेचा दुरू ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील आजवरचे विक्रम मोडीत काढले असून, गतवर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बागलाण तालुक्यात अडीचशे, तर नाशिक तालुक्यातही दोनशे टक्क्याहून अधिक पर्जन्य ...
नाशिक : गंगा पूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची ... ...
शहर व परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २१.७ मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३०) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला. ...
शहरात अखेरीस डेंग्यूने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जुलै महिन्यात तीस रुग्ण आढळल्याने महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. याशिवाय स्वाइन फ्लूच्या रुग्ण संख्येतदेखील वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात तीन रुग्ण होते. जुलै महिन्यात आणखी सहा रुग्ण आ ...
शहरातील विकासक आणि वास्तुविशारदांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआरच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने अखेरीस आयुक्तांनी नवा निर्णय घेतला आहे. बांधकामांच्या आॅनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर आॅटोडिसीआरच्या सॉप्टटेक इंजिनिअर्स कंपनीमार्फत तीन दिवसांच्या आत ...
स्मार्टरोडच्या कामांमुळे नागरिक तर त्रस्त आहेच, परंतु महापालिकेला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकनाक्यावरून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला कुशन न लावताच ती तशीच ठेवण्यात आली आहे, ...
जुने सिडको येथील बडदेनगर ते सपना थिएटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सोमवारी नगरसेवक कल्पना पांडे यांनी या रस्त्याची अधिकाऱ्यांसमेवत पाहणी केली. सिडकोच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर असलेले खड ...
आमच्या बँकेतच खाते का उघडता, असा प्रश्न देवळालीच्या राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना विचारला जातो, तर नानेगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना लागणाºया अर्जासाठी चक्क सत्तर रुपये आकारण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत तक्रार करून काहीच क ...
मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थ ...