लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुजबळ नव्या सरकारला म्हणाले,‘ नांदा सौख्य भरे’ - Marathi News | Bhujbal says to new government, 'Nanda is happy' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ नव्या सरकारला म्हणाले,‘ नांदा सौख्य भरे’

महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी म ...

‘मविआ’त विकासनिधीसाठी आमदारांची घुसमट : सुहास कांदे - Marathi News | MLA infiltration for development fund in Mavia: Suhas Kande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मविआ’त विकासनिधीसाठी आमदारांची घुसमट : सुहास कांदे

मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे या समस्या अनेकदा मांडल्या. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये यास ...

शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत आज नाशकात, तीन दिवस मुक्काम; भुजबळही नाशिकमध्ये - Marathi News | Sanjay Raut is in Nashik today for Shiv Sena's damage control Bhujbal also in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत आज नाशकात, तीन दिवस मुक्काम; भुजबळही नाशिकमध्ये

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत संवाद साधणार आहेत. ...

दादा भुसेंच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झाले; शिवसैनिकांनी त्यांचे समर्थन सुरू केले - Marathi News | Dada Bhuse's tears changed mind; Shiv Sainiks started supporting him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादा भुसेंच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झाले; शिवसैनिकांनी त्यांचे समर्थन सुरू केले

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्याचवेळी दादा भुसे यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ...

अफगाणी ‘रेफ्यूजी’ जरीफ बाबा चिश्ती यांचा खून - Marathi News | Assassination of Afghan 'Refugee' Zarif Baba Chishti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अफगाणी ‘रेफ्यूजी’ जरीफ बाबा चिश्ती यांचा खून

मूळ अफगाणिस्तानचे निर्वासित (रेफ्यूजी) भारतीय असलेले ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा (२९) यांचा नाशिकमधील येवल्यात गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात व देशात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ५) रात्री आठ वाजता ...

पत्नीसमवेत झालेल्या वादातून इसमाची आत्महत्या - Marathi News | Isma commits suicide due to an argument with his wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीसमवेत झालेल्या वादातून इसमाची आत्महत्या

पत्नीशी झालेल्या वादातून दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सायंकाळी घडली ...

माता, बालमृत्यू घटनांवरून केंद्रीय मंत्री संतापल्या - Marathi News | Mother, Union Minister angry over child mortality incidents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माता, बालमृत्यू घटनांवरून केंद्रीय मंत्री संतापल्या

शासनाच्या अनेकविध योजना असतानाही रुग्णालयांमध्ये माता, बालमृत्यू घडत असतील तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्यांना कामे करण्यास जमत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून द्यावी, असे सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत ...

गोदावरी, महिला विकास बँकेची निवडणूक बिनविरोध - Marathi News | Godavari, Mahila Vikas Bank election unopposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी, महिला विकास बँकेची निवडणूक बिनविरोध

सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.६) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती. बहुसंख्य उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नाशिकची गोदावरी अर्बन बँक, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, म ...

बाधित ४०; कोरोनामुक्त ५६ - Marathi News | Interrupted 40; Corona free 56 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधित ४०; कोरोनामुक्त ५६

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ६) एकूण ४० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, विशेष म्हणजे तब्बल ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती ३६६ वर आली आहे. ...