लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारचालकाने केला गोळीबार, अफगानी ‘रेफ्यूजी’ सुफी जरीफ बाबा चिश्ती यांची गोळी झाडून हत्या - Marathi News | Driver shot dead, Afghan 'refugee' Sufi Zarif Baba Chishti shot dead in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारचालकाने केला गोळीबार, अफगानी ‘रेफ्यूजी’ सुफी जरीफ बाबा चिश्ती यांची गोळी झाडून हत्या

Muslim spiritual guru shot dead in nashik : मालमत्तेच्या वादातून चिश्ती यांचा कारचालक व सेवेकऱ्याने संगनमताने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

संजीवनगरला युवकावर हल्ला; रुग्णालयात मृत्यू - Marathi News | Sanjeevnagar youth attacked; Death in hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजीवनगरला युवकावर हल्ला; रुग्णालयात मृत्यू

अंबड लिंक रोडवरील संजीव नगर भागात मंगळवारी (दि.५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात सदरे आलम शब्बीर शेख (१९) रा. बिहार हा युवक गंभीररीत्या जखमी झाला. रात्री १२च्या सुमारास उपचारादरम्यान त्या ...

मयत शिक्षिकेच्या बँक खात्यातून भावंडांनी लांबविले १७ लाख - Marathi News | Siblings withdraw Rs 17 lakh from deceased teacher's bank account | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मयत शिक्षिकेच्या बँक खात्यातून भावंडांनी लांबविले १७ लाख

मुंढेगावाजवळ अपघातात जानेवारी महिन्यात ठार झालेल्या तिघा शिक्षकांपैकी एक मृत झालेल्या महिला शिक्षिकेच्या बँक खात्यातून तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांचा परस्पर अपहार भावंडांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मयत शिक्षिकेच्या पतीने दिल ...

७० झाले बरे अन् ६९ रुग्ण पुन्हा वाढले - Marathi News | 70 was cured and 69 patients increased again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७० झाले बरे अन् ६९ रुग्ण पुन्हा वाढले

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मंगळवारी ७० रुग्ण बरे झाले असले तरी तेवढ्याच (६९) नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...

गोरेवाडीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement over finding the body of a woman in Gorewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोरेवाडीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

गोरेवाडी येथील शास्त्रीनगर परिसरातील चिडे मळा भागात उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि.५) आढळून आला. मृतदेहाची ओळख पटलेली नसून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप समोर आलेले नाही. ...

हनुमानवाडीत वाहन तोडफोड करणारे दोघे ताब्यात - Marathi News | Two arrested for vandalizing a vehicle in Hanumanwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमानवाडीत वाहन तोडफोड करणारे दोघे ताब्यात

दोन आठवड्यांपूर्वी हनुमानवाडी परिसरात घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा संशयितांचा शोध घेण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. वाहन काचा फोडल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा संशयित ...

नाशिक जिल्ह्यातच अधिक टँकर्स - Marathi News | More tankers in Nashik district only | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातच अधिक टँकर्स

राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला असला तरी उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील टँकर्स अजूनही सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...

दुकानात आढळले वन्यप्राण्यांचे अवयव, वनविभागाचा छापा; दुकानाला ठोकले कुलूप - Marathi News | Wildlife organs found in the shop, Forest Department raid; The shop was locked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकानात आढळले वन्यप्राण्यांचे अवयव, वनविभागाचा छापा; दुकानाला ठोकले कुलूप

रविवार कारंजा बाजारपेठेत तेली गल्लीमध्ये सुखलाल दगडु तेली चांदवडकर यांच्या मालकीचे सुकामेवा, काष्ट औषधी, वनौषधी विक्रीचे तीसऱ्या क्रमांकाचे दुकान आहे ...

धुमोडी गावात बिबट्याचा हल्ल्यात बालिका ठार; चार तासांची शोधमोहीम, मृतदेह सापडला - Marathi News | Girl killed in leopard attack in Dhumodi village; A four-hour search, the body was found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुमोडी गावात बिबट्याचा हल्ल्यात बालिका ठार; चार तासांची शोधमोहीम, मृतदेह सापडला

बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे धाव घेतली. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. ...