मागील काही दिवसांपासून सिडको व परिसरात घरफोडी, जबरी चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी मध्यरात्री एका सोसायटीच्या वाहनतळात लावलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्य ...
येथील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यालय विल्होळी विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रतिकृती व रांगोळीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जेची निर्मिती व त्याचे फा ...
जबाबदारीच्या ओझ्याखाली त्रस्त झालेल्या नायकाला प्रेमाचे हात मिळूनही केवळ मानसिक गोंधळामुळे पुन्हा नीरस आयुष्य त्याच्या वाटेला येते. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे कथानक आणि त्या जोडीला सकस अभिनय यामुळे राज्य नाट्य स्पर्धेतील चाफा हे नाटक नाशिककर रसि ...
ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु अशाही परिस्थितीत न डगमगता योग्य पर्याय शोधून जीवन सुकर करावे, असे प्रतिपादन फेस्कॉनचे नाशिक विभागीय अध्यक्ष केदुपंत भालेराव यांनी केले. ...
हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या मनपा क्रीडा संकुलानजीक महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून काही नागरिक पहाटे पाळीव श्वान घेऊन फिरत असल्याने या ट्रॅकवरच त्यांचे विधी आटोपले जात आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून संत चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर अपघात वाढल्याने या मार्गावर गतिरोधक व सांकेतिक फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अर्चना जाधव यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...
रविशंकर मार्गावरील वडाळागावातील मनपा रुग्णालय ते श्रीराम कॉलनी रस्ता अर्धवट स्थितीत पडून असल्याने अपघातांचे केंद्र झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २०२० पासून सुवर्ण दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर केली असून, हॉलमार्क नोंदणीसाठी व्यावसायिकांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. हॉलमार्किंगनुसार सराफ व्यावसायिकांना केवळ ...
महापालिकेच्या भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरबाबतीत अनेकदा ओरड केली जाते. मात्र जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत असे चेंबर विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या च ...